loader image
[ays_poll id=7]

जी 20 संमेलनाच्या निमित्ताने केंद्रीय विद्यालय मनमाड मध्ये विविध उपक्रमांचे आयोजन

Jun 12, 2023

भारताच्या अध्यक्षतेखाली जी 20 देशांचे संमेलन होणार आहे. या जी 20 संमेलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय विद्यालय संघटन यांनी भारतातील सर्व केंद्रीय विद्यालयांमध्ये जी 20 विविध उपक्रम राबवले.त्या अनुषंगाने केंद्रीय विद्यालय मनमाड मध्ये दिनांक एक जून पासून विविध उपक्रमांचे यशस्वी आयोजन करण्यात आले. ‌ हे उपक्रम ऑनलाइन माध्यमातून राबवण्यात आले . इयत्ता तिसरी ते इयत्ता दहावी या वर्गातील विद्यार्थ्यांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जी 20 संमेलनावर आधारित चित्र काढणे, क्राफ्ट तयार करणे, कथा लिहिणे , जी 20 संमेलनावर आधारित डॉक्युमेंटरी दाखवणे . मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र, डिजिटल शिक्षण यासारखे अनेक उपक्रम राबवण्यात आले.केंद्रीय विद्यालयाचे प्राचार्य सुनील परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली हे उपक्रम राबवण्यात आले. हे उपक्रम यशस्वीततेसाठी केंद्रीय विद्यालयातील विनोद माळी, अनिल जींजवाडिया, मनोज मलासी, दिनेश जांगिड, महेंद्र वावरे, वैभव आहिरे, सागर होले, कविता गोसावी, भारती नजरधने या शिक्षकांनी मोलाचे सहकार्य केले.

अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील भाविका कौरानी , सुहानी बोरा , लविशा दौलानी , शर्विना आहिरे , स्वरांजली पवार , गुरज्योत कौर मंगत व आर्या साळुंखे यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील भाविका कौरानी , सुहानी बोरा , लविशा दौलानी , शर्विना आहिरे , स्वरांजली पवार , गुरज्योत कौर मंगत व आर्या साळुंखे यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला संघात निवड

  महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी ( जिल्हास्तरीय सामने )...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील सुयश पवार , हसनेन शेख , खुशाल परळकर , गौरव निते व सौरभ चव्हाण यांची नाशिक जिल्हा क्रिकेट आसोसिएशन 14 वर्षातील संघाच्या संभाव्य खेळाडु यादित निवड.

भुमी क्रिकेट अकॅडमीतील सुयश पवार , हसनेन शेख , खुशाल परळकर , गौरव निते व सौरभ चव्हाण यांची नाशिक जिल्हा क्रिकेट आसोसिएशन 14 वर्षातील संघाच्या संभाव्य खेळाडु यादित निवड.

  महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी ( जिल्हास्तरीय सामने ) नाशिक...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मध्ये, ‘शिक्षक दिन ‘,’श्री चक्रधर स्वामी अवतार दिन’ तसेच ‘मदर तेरेसा स्मृतिदिन’ संपन्न

सेंट झेवियर हायस्कूल मध्ये, ‘शिक्षक दिन ‘,’श्री चक्रधर स्वामी अवतार दिन’ तसेच ‘मदर तेरेसा स्मृतिदिन’ संपन्न

मनमाड -येथिल सेंट झेवियर हायस्कूल मध्ये, 'शिक्षक दिन ','श्री चक्रधर स्वामी अवतार दिन' तसेच 'मदर...

read more
गरीब रुग्णाच्या सेवे साठी सलग 08 वे वर्षी श्री नीलमणी ट्रस्ट तर्फे शिल्लक औषध संकलन उपक्रम

गरीब रुग्णाच्या सेवे साठी सलग 08 वे वर्षी श्री नीलमणी ट्रस्ट तर्फे शिल्लक औषध संकलन उपक्रम

मनमाड - मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून पंचक्रोशी मध्ये प्रसिध्द...

read more
श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट संचलि, श्री निलमणी गणेश मंडळ मनमाड – लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असणाऱ्या आदर्श सार्वजनिक गणेशोत्सवाचे यंदा 28 वे वर्ष

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट संचलि, श्री निलमणी गणेश मंडळ मनमाड – लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असणाऱ्या आदर्श सार्वजनिक गणेशोत्सवाचे यंदा 28 वे वर्ष

मनमाड - हिंदू संस्कृतीचे जतन व्हावे, समाजात जनजागृती होवून समाज संघटीत व्हावा, राष्ट्रभक्तीची...

read more
.