loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : १४ जून २०२३ – बुधवार

Jun 14, 2023

तूळ : वाहने जपून चालवावीत. व्यवसायात नवीन तंत्र आणि मंत्र अमलात आणू शकाल.

वृश्चिक : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. शासकीय कामे मार्गी लागतील.

मेष : गुरुकृपा लाभेल. काहींचा अध्यात्माकडे कल राहील.

वृषभ : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

धनू : आरोग्य उत्तम राहील. महत्त्वाची कामे मार्गी लागतील.

मिथुन : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. भागीदारी व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील.

मकर : काही कामे धाडसाने पार पाडाल. साहित्यिक क्षेत्रात प्रगती होईल.

कुंभ : भागीदारी व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

मीन : महत्त्वाचे आर्थिक निर्णय मार्गी लागतील. राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील.

कर्क : जिद्द व चिकाटी वाढेल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल.

सिंह : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

कन्या : नवी दिशा आणि नवा मार्ग सापडेल. प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील.

अजून बातम्या वाचा..

कोरोना काळात कर्तव्य बजावणाऱ्या डॉक्टर्स, नर्स व रेल्वे कर्मचाऱ्यांचा सत्कार संपन्न

कोरोना काळात कर्तव्य बजावणाऱ्या डॉक्टर्स, नर्स व रेल्वे कर्मचाऱ्यांचा सत्कार संपन्न

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन...

read more
कबड्डी स्पर्धा आटोपून परतणाऱ्या बेपत्ता मुली पालकांच्या स्वाधीन : सुरक्षा रक्षक बलाची कामगिरी

कबड्डी स्पर्धा आटोपून परतणाऱ्या बेपत्ता मुली पालकांच्या स्वाधीन : सुरक्षा रक्षक बलाची कामगिरी

कबड्डीखेळाच्या स्पर्धेसाठी दिंडोरी तालुक्यातील खेडगाव येथे स्पर्धा आटोपुन अक्कल कुव्याहून परतीच्या...

read more
चांडवडी रुपय्या साहित्य कला रसिक मंडळाचा उपक्रम ; स्पर्धेसाठी कविता पाठविण्याचे आवाहन

चांडवडी रुपय्या साहित्य कला रसिक मंडळाचा उपक्रम ; स्पर्धेसाठी कविता पाठविण्याचे आवाहन

स्पर्धेसाठी कविता पाठवण्याचे आवाहन चांदवडी रुपय्या साहित्य कला रसिक मंडळ यांचे मार्फत घेण्यात...

read more
मी संपूर्ण मतदारसंघाचा आमदार, सर्व नागरिकांच्या समस्या सोडवणे माझे आद्य कर्तव्यच: आमदार सुहास आण्णा कांदे

मी संपूर्ण मतदारसंघाचा आमदार, सर्व नागरिकांच्या समस्या सोडवणे माझे आद्य कर्तव्यच: आमदार सुहास आण्णा कांदे

  नांदगाव सोमनाथ घोंगाणे शिक्षकनेते स्व.आण्णासाहेब गंगाधर शिवराम आहेर प्राथमिक शिक्षक सहकारी...

read more
सुवर्णकार तथा सामाजिक कार्यकर्ते संतोष दिंडोरकर यांचा पुढाकार : ना नफा ना तोटा तत्वावर लासलगाव वासीयांसाठी पुरविणार शुद्ध पाणी

सुवर्णकार तथा सामाजिक कार्यकर्ते संतोष दिंडोरकर यांचा पुढाकार : ना नफा ना तोटा तत्वावर लासलगाव वासीयांसाठी पुरविणार शुद्ध पाणी

लासलगाव सराफ असोसिएशनचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते संतोष दिंडोरकर यांनी लासलगाव शहरातील...

read more
.