loader image
[ays_poll id=7]

शिंगवे येथे नवभारत साक्षरता अभियानाअंतर्गत प्रभात फेरी संपन्न

Jun 14, 2023

शिंगवे येथे आज नवभारत साक्षरता अभियान अंतर्गत गावात इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी सकाळी प्रभात फेरी काढून नवभारत साक्षरता अभियान अंतर्गत आदिवासी वस्ती व गावात प्रभात फेरी काढली. या नवभारत साक्षरता कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयाचे नूतन मुख्याध्यापक श्री राजेंद्र गांगुर्डे सर व माळी सर गायकवाड सर, वाले सर यांनी विद्यार्थ्यांना नवभारत साक्षरता अभियाना संदर्भात माहिती दिली. या कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री राजेंद्र गांगुर्डे,शिंगवे ग्रामपंचायतचे सरपंच श्री आत्माराम खताळ, भाजपाचे सोशल मीडिया प्रमुख श्री किरण बोरसे तसेच विद्यालयाचे खताळ सर, माळी सर, वाले सर,गायकवाड सर,देवरे सर, शेळके सर, झाल्टे मॅडम, संजय अहिरे, दीपक पाटील, समाधान मढे आदी कर्मचारी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

भारतीय जनसंघ ते भारतीय जनता पार्टी  समर्पणाची ऐतिहासिक वाटचालनिष्ठावंत कार्यकर्त्यांच्या पवित्र देशभक्ती चा ऐतिहासिक प्रवास

भारतीय जनसंघ ते भारतीय जनता पार्टी  समर्पणाची ऐतिहासिक वाटचालनिष्ठावंत कार्यकर्त्यांच्या पवित्र देशभक्ती चा ऐतिहासिक प्रवास

संपूर्ण विश्वा तील सर्वात मोठा राजकीय पक्ष असणाऱ्या भाजपाचा आज  शनिवार दिनांक दिन 06 एप्रिल 2024...

read more
बघा व्हिडिओ-कॅशियर बँकेतुन रोकड घेऊन पळाला ,नांदगांव पोलिसानी २४ तासात पडकुन रक्कम ताब्यात घेतली .वरिष्टाकडुन पोलसांच्या कामाचे कौतुक

बघा व्हिडिओ-कॅशियर बँकेतुन रोकड घेऊन पळाला ,नांदगांव पोलिसानी २४ तासात पडकुन रक्कम ताब्यात घेतली .वरिष्टाकडुन पोलसांच्या कामाचे कौतुक

  नांदगांव :मारुती जगधने नांदगांव येथील लक्ष्मीनगर येथे कार्यरत असलेल्या क्रेडीट एक्सेस...

read more
.