loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : १५ जून २०२३ – गुरुवार

Jun 15, 2023


मेष : महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. वाहने जपून चालवावीत.

वृषभ : जुनी येणी वसूल होतील. व्यवसायात वाढ होईल.

मिथुन : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.

कर्क : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.

सिंह : गुरुकृपा लाभेल. काहींचा अध्यात्माकडे कल राहील.

कन्या : आरोग्य उत्तम राहील. तुमचा इतरांवर प्रभाव पडेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

तूळ : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. मन आनंदी व आशावादी राहील.

वृश्‍चिक : मित्रांचे सहकार्य लाभेल. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

धनू : अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

मकर : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

कुंभ : जिद्द व चिकाटी वाढेल. नातेवाइकांसाठी खर्च करावा लागेल.

मीन : कामे रखडण्याची शक्यता. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.


अजून बातम्या वाचा..

पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्ताने मनमाड शहर भाजपा तर्फे मंदिर स्वछता अभियान व महाआरती कार्यक्रम

पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्ताने मनमाड शहर भाजपा तर्फे मंदिर स्वछता अभियान व महाआरती कार्यक्रम

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर* यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सव ( 300 वी जयंती )निमित्ताने...

read more
मनमाड महाविद्यालयात इयत्ता ११वी कला, विज्ञान व वाणिज्य शाखेसाठी प्रवेश प्रक्रिया मदत केंद्र सुरू

मनमाड महाविद्यालयात इयत्ता ११वी कला, विज्ञान व वाणिज्य शाखेसाठी प्रवेश प्रक्रिया मदत केंद्र सुरू

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे इ. ११...

read more
.