loader image
[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ – शिक्षक देता शिक्षक का…शिक्षक ? नांदगाव तालुक्यातील माणीकपुंज येथील विद्यार्थी आणि पालकांचा टाहो.

Jun 18, 2023

नांदगांव : सोमनाथ घोंगाणे

नांदगाव तालुक्यातील माणीकपुंज येथील जिल्हापरिषद शाळेला दोन वर्षापासून ८ शिक्षकांची आवश्यकता असतानां फक्त ३ शिक्षक

शाळा सुरु झाल्या पालक आपल्या पाल्याला चांगले शिक्षण मिळावे या साठी विषेश प्रयत्न करतात पण तालुक्यातील माणीकपुंज येथे १ ते ८ वर्ग आहेत हि तालुक्यातील मोठी शाळा आहे विद्यार्थी संख्या चांगली आहे पण या माणीकपुंज शाळेला दोन वर्षापासून पाच शिक्षक कमी आहे . या संदर्भात शाळाव्यवस्थापन समितीने, पालकांनी व स्थानिक शिक्षकांनी वेळोवेळी लेखी व तोंडी मागणी करुन देखील दोन वर्षात दखल घेतली नाही त्यामुळे येथील विद्यार्थाना गळती लागली आहे पालक पाल्याना खाजगी शाळेत दाखल करीत आहे या बाबींना शिक्षण विभागाची मुक संमती आसल्याचा आरोप पालक करतात.
नांदगांव पासून सात किमी वर असलेल्या माणीकपुंज येथील जिल्हापरीषदेच्या केंद्रीय शाळेवर १ ते ८ वर्ग आहे येथे ३२२ विद्यार्थी शिक्षण घेतात त्यात १५० मुलींचा समावेश आहे .येथे ८ शिक्षकांची गरज असताना येथे फक्त ३ शिक्षक आहेत.पाच गुरुजी कमी आहे .
या संदर्भात तक्रारी करुन शिक्षकांची मागणी गत दोन वर्षापासून करीत असून तालुका शिक्षण विभाग या बाबद चुप्पी साधत आहे त्यामुळे खाजगी शाळांचे महत्व वाढत आहे तालुका शिक्षण विभाग या मागणीकडे जानुन बुजून दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप पालकानी केला. त्यामुळे माणिकपुंज जि प शाळेतील विद्यार्थ्याना गळती लगली असून विद्यार्थी खाजगी शाळेत दाखल होत आहे .याची माहिती तालुका शिक्षण विभागाला आहे पण ते माणीकपुंज शाळेला शिक्षक देण्यास टाळाटळ करीत असल्याने शाळेला कमी असलेले पाच शिक्षक द्यावे अन्याथा माणीकपुंज शाळेला कुलुप लावण्याचा इशारा पालक ,शाळा व्यवस्थापन समिती माणीकपुंज यांनी दिला आहे .

प्रतिक्रिया :

दोन वर्षे झाले आम्हाला शिकवायला शिक्षक मिळत नाही आमच्या भवितव्याचे काय ? असा सवाल चिमुकलीने केला. :
वैष्णवी संजय कोल्हे इयत्ता सातवी

दोन वर्षात वेळोवेळी मागणी केली पण शिक्षण विभाग नांदगांव हे आमच्या मागणीकडे दुर्लक्ष करतात त्यामुळे विद्यार्थी खाजगी शाळेत दाखल होत आहे याला शिक्षण विभाग जबाबदार आहे :
धर्मनाथ आव्हाड शिक्षण समीती उपाध्यक्ष

शिक्षण विभागाच्या वरिष्टाना पञव्यवहार केलेले आहे पण आजुन शिक्षक मिळत नाही
संजय भास्कर देसले मुख्याध्यापक

अजून बातम्या वाचा..

मनमाड – भारतमाता क्रीडा मंडळ आधारस्तंभ व माजी खेळाडू १९९१ महा कुंभमेळा भरतीतील भारतमाता क्रीडा मंडळाचे अष्टपैलू खेळाडू कोठ्यातून भरती झालेले आहे

मनमाड – भारतमाता क्रीडा मंडळ आधारस्तंभ व माजी खेळाडू १९९१ महा कुंभमेळा भरतीतील भारतमाता क्रीडा मंडळाचे अष्टपैलू खेळाडू कोठ्यातून भरती झालेले आहे

श्री मंगेश दराडे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती आज पार पडलेल्या पोलिस उपनिरीक्षक पदोन्नती...

read more
मनमाड शहर भाजपा तर्फे 2005 पासून सलग 20 व्या वर्षी भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सर्व क्रांतीवीरांना आदरांजली देणे साठी बुधवार दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी= अखंड भारत दिना =निमित भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

मनमाड - मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सन 2005 पासून भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सर्व ज्ञात अज्ञात...

read more
मनमाड – बुद्धवाडी येथील महामाया महिला मंडळाच्या वर्षावास समितीच्या अध्यक्षपदी अलकबाई पुंडलिक केदारे एकमताने निवड करण्यात आली.

मनमाड – बुद्धवाडी येथील महामाया महिला मंडळाच्या वर्षावास समितीच्या अध्यक्षपदी अलकबाई पुंडलिक केदारे एकमताने निवड करण्यात आली.

कपिल वस्तू बुद्ध विहारात सुरू असलेल्या वर्षावास कार्यक्रमाच्या नियोजनासाठी मावळत्या अध्यक्षा...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालयास “रांगोळी कलात्मक सौंदर्याचा वेध ” हा दुर्मिळ ग्रंथ भेट

मनमाड सार्वजनिक वाचनालयास “रांगोळी कलात्मक सौंदर्याचा वेध ” हा दुर्मिळ ग्रंथ भेट

मनमाड - धार्मिक /सामाजिक कार्यात अथवा कोणत्याही शुभ कार्यात प्रसन्नता येणे साठी रांगोळी काढण्यात...

read more
नांदगाव तालुकास्तरीय कराटे स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडू विजयी

नांदगाव तालुकास्तरीय कराटे स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडू विजयी

मनमाड : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
.