loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : २४ जून २०२३ – शनिवार

Jun 24, 2023


मेष : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. आर्थिक निर्णय पुढे ढकलावेत.

वृषभ : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.

मिथुन : जिद्दीने कार्यरत रहाल. शत्रुपिडा नाही. अध्यात्मिक प्रगती होईल.

कर्क : गुरूकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

सिंह : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

कन्या : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा अध्यात्माकडे कल राहील.

तुळ : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

वृश्‍चिक : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

धनु : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.

मकर : संततिसौख्य लाभेल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

कुंभ : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.

मीन : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.


अजून बातम्या वाचा..

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी

मनमाड :-एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी...

read more
कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे क्रांतीसुर्य म.ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे क्रांतीसुर्य म.ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

म. गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे महाविद्यालयाचे...

read more
.