loader image
[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ – मनमाडच्या गिरी प्रेमींनी अनकाई किल्ल्यावर अनुभवला प्रत्यक्ष इंद्रवज्र

Jun 25, 2023

आज सकाळी मनमाड हून जवळच असलेल्या अनकाई किल्ल्यावर इंद्रध्वज चे अप्रतिम दृश्य मनमाड चे प्रसिद्ध क्रीडा शिक्षक, गिर्यारोहक प्रवीण व्यवहारे सर आणि सहकाऱ्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेत मोबाइलच्या कॅमेऱ्यात कैद केले. इंद्रवज्र बघण्यासाठी अनेक गिर्यारोहक कोकण कडा येथे भेट देत असतात मात्र मनमाड आणि परिसरातील गिर्यारोहकांना कोकण कड्यावर जाण्याची गरज नाही आपल्या अनकाई किल्ल्यावरून सुद्धा इंद्रवज्र या दिवसात नक्कीच दिसतो.

अजून बातम्या वाचा..

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
.