loader image
[ays_poll id=7]

साकोरा येथे आमदार आपल्या दारी शिबिरास उदंड प्रतिसाद

Jun 25, 2023

नांदगाव सोमनाथ घोंगाणे

आ.सुहास कांदे यांच्या स्वखर्चातून मतदार संघातील नागरिकांसाठी आमदार आपल्या दारी या महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
आज साकोरा गटातील साकोरा गणा मधील सर्व गावातील नागरिकांसाठी साकोरा येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा प्रांगणात शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते नारळ फोडून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले आज सकाळीच मोठ्या संख्येने सर्व गावातील नागरिकांनी या ठिकाणी गर्दी केली होती.
आमदार आपल्या दारी या कार्यक्रमात डोळे तपासणी चष्मे वाटप आरोग्य विभाग तहसील पंचायत समिती महावितरण असे विविध स्टॉल लावण्यात आले होते.
नागरिकांनी याप्रसंगी रेशन कार्ड संबंधित अडचणी विविध दाखले तसेच आरोग्य सुविधांचा लाभ घेतला.
याप्रसंगी बोलताना आमदार सुहास अण्णा कांदे यांनी नागरिकांच्या भावना समजून घेतल्या आणि गावोगावी आरोग्य तसेच शासकीय सुविधा पुरविल्या असल्याचे माहिती दिली, आमदार आपल्या दारी या उपक्रमातून अण्णांनी सामान्य नागरिकांना आरोग्य तसेच शासकीय कागदपत्र मिळवून देण्याची मोठी कार्य हाती घेतले असून सोबतच मतदारसंघातील विकास कामांसाठी जो निधी आणला तो याआधी कोणत्याही आमदाराने आणला नाही असे श्रीविष्णू निकम सरांनी मनोगत व्यक्त केले.
या प्रसंगी तहसीलदार सिध्दार्थ मोरे, बिडीओ गणेश चौधरी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.जगताप तसेच

शिवसेना जिल्हाप्रमुख किरण देवरे, माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश बोरसे, विष्णू निकम सर, प्रमोद भाबड, सरपंच ताराबाई सोनवणे, बाजार समिती संचालक अमोल नावंदर, सतीश बोरसे, सोपान सानप, सरपंच शरद आहेर , राजेंद्र पवार, संजय आहेर, भैय्यासाहेब पगार, सरपंच लताबाई बापू जाधव भगवान देशमुख मनीषा ढोळे अनिता पवार शाम हिरे, सुनील जाधव, रमेश काकळीज, प्रकाश शिंदे, महेंद्र आहेर, सतीश बोरसे, आण्णा मुंढे, दादाभाऊ बोरसे बालक तात्या बोरसे प्रशांत बोरसे राजेंद्र बोरसे अमर सुरसे रवींद्र सुरसे संतोष बोरसे..
आदिंसह गणातील सरपंच उपसरपंच सोसायटीचे चेअरमन व संचालक मंडळ, शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या...

read more
कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

दिनांक :12/11/2025   कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न झाली....

read more
नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

  मुंबई, दि. १३ - नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त...

read more
.