loader image
[ays_poll id=7]

ठाकरे गटाचे युवासेना उप तालुकाप्रमुखसह तरुणांचा बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश

Jun 25, 2023

आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या उपस्थितीत ठाकरे गट शिवसेना या पक्षाचे युवासेना तालुका उपप्रमुख राहुल सांगळे तसेच डायमंड ग्रुपचे संस्थापक सचिव दीपक केदारे, आय्याज शेख, चेतन अडांगळे, सागर साबळे, चेतन वाडीले, अरबाज पठाण, योगेश भालेराव, आकाश शिंदे, दशरथ जाधव, सागर भडांगे, विशाल वाघ, अक्षय पगार, राहुल कलवर, योगेश तासकर, प्रतीक भडले यांनी बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केला.
आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या विकास कामांचा धडाका, प्रत्येक कार्यकर्त्यांशी, सामान्य नागरिकांशी आपुलकीची वागणे, अडचणींमध्ये खंबीर साथ देणे, तसेच आपल्या कार्यकर्त्यां सोबत असलेला जिव्हाळ्याचे संबंध पाहता मतदार संघातील अनेक पदाधिकारी आकर्षित होत असून शिवसेना पक्षात प्रवेश करण्यास इच्छुक आहेत.
याच पार्श्वभूमीवर आज ठाकरे गटाचे युवासेना उपतालुकाप्रमुख राहुल सांगळे तसेच डायमंड ग्रुपचे दीपक केदारे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्या कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला.
या प्रसंगी युवासेना जिल्हाप्रमुख फरहान (दादा) खान,शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनील हांडगे, तालुकाप्रमुख साईनाथ गिडगे, शहरप्रमुख मयूर बोरसे, मा.नगराध्यक्ष बबलू पाटील, ज्ञानेश्वर कांदे, युवासेना शहरअधिकारी योगेश इमले,आसिफ शेख, मा.नगरसेवक अमजद पठाण, पिंटू शिरसाठ,राकेश ललवाणी, वाल्मीक (आप्पा) आंधळे, अमीन पटेल ,वैद्यकीय मदत कक्षाचे पिंटू वाघ ,रुग्ण कल्याण समितीचे दिनेश घुगे, निलेश ताठे, लाला नागरे, सुभाष माळवतकर, अमोल दंडगव्हाळ,प्रवीण नागरे, धनंजय आंधळे,सचिन दरगुडे, प्रसिद्धीप्रमुख निलेश व्यवहारे उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयात विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी स्कूल कनेक्ट (NEP -2020 Connect) कार्यशाळा संपन्न

मनमाड महाविद्यालयात विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी स्कूल कनेक्ट (NEP -2020 Connect) कार्यशाळा संपन्न

  मनमाड - आधुनिक काळा बरोबर शिक्षण व्यवस्था ही बदलली पाहिजे कौशल्यपूर्ण शिक्षण आणि उत्तम...

read more
बघा व्हिडिओ-जातेगांव महादेव डोंगरावरील दिपक सोनवने  हत्याकांड –  पत्नी,मेहुणी,साडू,  सामील नांदगाव पोलिसानी २४ तासात खुनाचा उलगडा करत ठोकल्या बेड्या

बघा व्हिडिओ-जातेगांव महादेव डोंगरावरील दिपक सोनवने हत्याकांड – पत्नी,मेहुणी,साडू, सामील नांदगाव पोलिसानी २४ तासात खुनाचा उलगडा करत ठोकल्या बेड्या

नांदगाव : मारूती जगधने नांदगाव तालुक्यात व जळगाव जिल्ह्यात खळबळ उडवून देणाऱ्या खुनाच्या घटनेचा...

read more
बघा व्हिडिओ-वीज पडून मृत्यूमुखी पडलेल्या विलास गायकवाड च्या कुटुंबाला आमदार कांदे यांची मदत

बघा व्हिडिओ-वीज पडून मृत्यूमुखी पडलेल्या विलास गायकवाड च्या कुटुंबाला आमदार कांदे यांची मदत

गेल्या आठवड्यात नांदगाव तालुक्यातील खादगाव येथील विलास गायकवाड या घरातील कर्त्या पुरुषाचा वीज पडून...

read more
बघा व्हिडिओ-ना.छगन भुजबळ यांनी पाठविलेल्या समता परिषदेच्या शिष्टमंडळाने आंदोलक प्रा. हाके यांची घेतली वडीगोद्री येथे भेट

बघा व्हिडिओ-ना.छगन भुजबळ यांनी पाठविलेल्या समता परिषदेच्या शिष्टमंडळाने आंदोलक प्रा. हाके यांची घेतली वडीगोद्री येथे भेट

  नाशिक,दि.१८ जून :- ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी वडीगोद्री येथे प्रा.लक्ष्मण हाके व त्यांचे...

read more
.