नांदगाव नगरपरिषदेचे माजी नगरसेवक तसेच प्रसिद्ध व्यक्तिमत्व निलदादा शिवाजीराव सोनवणे यांचे आज दुपारी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा मंगळवार रोजी सायंकाळी ५:३० वाजेला राहत्या घरापासून निघेल. साप्ताहिक मनमाड ठिणगी तथा ठिणगी वेब पोर्टल तर्फे भावपुर्ण श्रद्धांजली.
तरुणांच्या कलागुणांना वाव देणारी योजना म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना : डॉ. हरीश आडके
मनमाड महाविद्यालयाच्या रासेयो विशेष श्रमसंस्कार शिबिराचे शिंगवे येथे उद्घाटन महात्मा गांधी...











