loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : २ जुलै २०२३ – रविवार

Jul 2, 2023


मेष : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

वृषभ : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. शासकीय कामे रखडण्याची शक्यता.

मिथुन : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

कर्क : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

सिंह : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

कन्या : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.

तूळ : दैनंदिन कामे मार्गी लागतील. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.

वृश्‍चिक : मनोबल कमी राहील. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

धनू : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

मकर : जिद्द व चिकाटी वाढेल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल.

कुंभ : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

मीन : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.


अजून बातम्या वाचा..

सरकारचा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला.  जनसुरक्षा कायद्याविरोधात पत्रकार संघटनांची तीव्र निदर्शने

सरकारचा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला. जनसुरक्षा कायद्याविरोधात पत्रकार संघटनांची तीव्र निदर्शने

  मुंबई,-- महाराष्ट्र सरकारच्या नव्याने आणलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य कायद्याविरोधात...

read more
.