loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : ३ जुलै २०२३ – सोमवार

Jul 3, 2023

मेष : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. गुरूकृपा लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

वृषभ : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. जिद्दीने कार्यरत रहाल.

मिथुन : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभेल.

कर्क : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

सिंह : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. संततिसौख्य लाभेल.

कन्या : हितशत्रुंवर मात कराल. राहत्य जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

तुळ : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.

वृश्‍चिक : मतांविषयी आग्रही रहाल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

धनु : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील.

मकर : महत्त्वाची कामे मार्गी लागतील. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

कुंभ : आर्थिक निर्णय मार्गी लागतील. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंवाद साधाल.

मीन : महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

अजून बातम्या वाचा..

एच.ए.के.हायस्कूल अँन्ड ज्यु. कॉलेज मनमाड मध्ये इ. १२ वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२५ आसनव्यवस्था जाहीर

एच.ए.के.हायस्कूल अँन्ड ज्यु. कॉलेज मनमाड मध्ये इ. १२ वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२५ आसनव्यवस्था जाहीर

मनमाड : इयत्ता १२ वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च 2025 केंद्र क्रमांक 0236...

read more
श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी गणेश जयंती उत्सव 2025 निमित्ताने रु.23000/- किंमतीचे ➖️सेवा भारती (जनकल्याण समिती ) कडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी गणेश जयंती उत्सव 2025 निमित्ताने रु.23000/- किंमतीचे ➖️सेवा भारती (जनकल्याण समिती ) कडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण ,सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
.