loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : ६ जुलै २०२३ – गुरुवार

Jul 6, 2023


मेष : खर्चाचे प्रमाण वाढेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

वृषभ : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.

मिथुन : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. खर्चाचे प्रमाण वाढेल.

कर्क : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

सिंह : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

कन्या : काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील.

तूळ : राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

वृश्‍चिक : जिद्दीने कार्यरत रहाल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

धनू : जुनी येणी वसूल होतील. आर्थिक लाभ होतील. आध्यात्मिक प्रगती होईल.

मकर : आरोग्य उत्तम राहील. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.

कुंभ : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. व्यवसायातील आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

मीन : जिद्द व चिकाटी वाढेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.


अजून बातम्या वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
.