loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : ७ जुलै २०२३ – शुक्रवार

Jul 7, 2023

मेष : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

वृषभ : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

मिथुन : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. मनोबल उत्तम राहील. आध्यात्मिक प्रगती होईल.

कर्क : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. वाहने जपून चालवावीत.

सिंह : दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

कन्या : महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. कोणालाही जामीन राहू नका.

तुळ : शासकीय कामे मार्गी लागतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

वृश्‍चिक : शत्रुपिडा नाही. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

धनु : व्यवसायात वाढ होईल. सुसंवाद साधाल. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

मकर : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. काहींना प्रवासाचे योग येतील.

कुंभ : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वाहने जपून चालवावीत.

मीन : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. संततिसौख्य लाभेल.

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड, प्रतिनिधी, ता. २८ – मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास...

read more
सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

जनकल्याण रक्तकेंद्राच्या ३६ वा वर्धापन दिनानिमित्त शंकराचार्य संकुल गंगापूर रोड येथे शिबीर...

read more
के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

दिनांक 26/8/2025 रोजी के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र...

read more
भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

आज दि.२६ ऑगस्ट २०२५ रोजी शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय...

read more
.