loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : १० जुलै २०२३ – सोमवार

Jul 10, 2023


मेष : महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

वृषभ : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. मन आनंदी व उत्साही राहील.

मिथुन : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

कर्क : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

सिंह : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कामे रखडण्याची शक्यता.

कन्या : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

तूळ : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रूंवर मात कराल.

वृश्‍चिक : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

धनू : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

मकर : जिद्द व चिकाटी वाढेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

कुंभ : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

मीन : एखादी भाग्यकारक घटना घडेल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.


अजून बातम्या वाचा..

मनमाडच्या कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामधील खेळाडूची विभागीय स्पर्धेसाठी निवड

मनमाडच्या कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामधील खेळाडूची विभागीय स्पर्धेसाठी निवड

मनमाड : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्समध्ये महात्मा ज्योतिराव फुले आणि आयुष्मान भारत जन आरोग्य योजनेचा शुभारंभ

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्समध्ये महात्मा ज्योतिराव फुले आणि आयुष्मान भारत जन आरोग्य योजनेचा शुभारंभ

  नाशिक: अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्समध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान...

read more
जरांगे फॅक्टर – नांदगावातून मराठा समाजाच्या वतीने डॉ. रोहन बोरसे विधानसभेच्या रिंगणात ?

जरांगे फॅक्टर – नांदगावातून मराठा समाजाच्या वतीने डॉ. रोहन बोरसे विधानसभेच्या रिंगणात ?

मनमाड - संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाज जनसंख्येत नंबर एकचा समाज असताना आणि छत्रपती शिवरायांच्या...

read more
.