loader image
[ays_poll id=7]

ऑनलाइन रमी खेळण्यात हरला अन् गळफास घेत केली आत्महत्या

Jul 10, 2023

ऑनलाइन खेळण्यात पैसे हरल्यामुळे अनेक जण आपली जीवनयात्रा संपवित असून अशीच एक घटना पुण्यात घडली आहे. पुण्यात ऑनलाईन जंगली रमीने बळी घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ऑनलाइन जंगली रमीमध्ये वीस हजार रुपये हरला. त्यामुळे तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना पिंपरी चिंचवडमधील तळेगाव दाभाडे परिसरात रविवारी (दि. ८) रात्री घडली आहे.

गणेश सोमनाथ काळदंते असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश हा कॅब चालक होता. तो स्वतःची गाडी चालवायचा. त्याला जंगली रमीबरोबरच मद्यपान करण्याचे व्यसन होते. रविवारी घरात सर्वजण असताना होते. अशावेळी गणेशने स्वतःच्या बेडरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.

अजून बातम्या वाचा..

के आर टी हायस्कूलअँड ज्युनिअर कॉलेजमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस म्हणून साजरा करण्यात आला.

के आर टी हायस्कूलअँड ज्युनिअर कॉलेजमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस म्हणून साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाचे आयोजन इयत्ता आठवी व इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी केले होते. त्यावेळेस शाळेचे...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये किशोरवयीन विदयार्थ्यांनींना सुरक्षितेसाठी मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न.

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये किशोरवयीन विदयार्थ्यांनींना सुरक्षितेसाठी मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न.

  मनमाड:-एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड मध्ये किशोरवयीन विदयार्थीनींच्या स्वयं...

read more
.