loader image
[ays_poll id=7]

खिदमत-ए – खल्क फाउंडेशन, मनमाड तर्फे एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड मध्ये गरजू विद्यार्थ्यांना वह्या व पेन वाटप.

Jul 11, 2023

मनमाड:-एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड मध्ये गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना खिदमत-ए-खल्क फाउंडेशन, मनमाड तर्फे मोफत शालेय वह्या व पेन वाटप करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक भूषण दशरथ शेवाळे (सर) संस्थेच्या सदस्या आयशा सलीम गाजियानी पर्यवेक्षक शाहिद अन्सारी सर, आरिफ शेख सर तसेच खिदमत-ए-खल्क फाउंडेशन चे अध्यक्ष मौलाना तौसिफ तसेच पदाधिकारी मौलाना कामिल,डॉ.नाझिम शेख,कयाम सैय्यद, कादिर शेख, इम्रान कादरी, जावीद शेख, सलीम मन्सूरी, इम्रान गुलशेर खान सर,अफताब शेख,मतिम तांबोळी, सद्दाम अतार, शब्बीरभाई पत्रकार इ. उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक भूषण शेवाळे (सर) व संस्था सदस्या आयशा सलीम गाजियानी यांनी खल्क-ए-फाउंडेशन चे स्तुत्य उपक्रमाबद्दल आभार व्यक्त केले.

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ : कसाऱ्याच्या पुढे पंचवटी एक्सप्रेसचे कपलिंग तुटली – काही अंतरावर जाऊन इंजिन आणि डबा थांबल्याने पुढील अनर्थ टळला

बघा व्हिडिओ : कसाऱ्याच्या पुढे पंचवटी एक्सप्रेसचे कपलिंग तुटली – काही अंतरावर जाऊन इंजिन आणि डबा थांबल्याने पुढील अनर्थ टळला

मनमाड – मनमाड हून मुंबई येथे रोज जाणारी पंचवटी एक्सप्रेस ही कसारा स्टेशन जवळ कपलिंग तुटल्याने...

read more
नांदगाव लोढरे शिवारात बिबट्या मादीचा बछड्या सोबत वावर;वनविभागाने तत्काळ पिंजरा लावला

नांदगाव लोढरे शिवारात बिबट्या मादीचा बछड्या सोबत वावर;वनविभागाने तत्काळ पिंजरा लावला

नांदगाव : मारुती जगधने तालुक्यातील लोढरे शिवारात बिबट्याने नागरीकाना दर्शन दिल्याने नागरीक...

read more
बघा व्हिडिओ – चांदवड येथील अन्नत्याग आंदोलनाचा आज चौथा दिवस – शासनाने त्वरित दखल घेण्याची मागणी

बघा व्हिडिओ – चांदवड येथील अन्नत्याग आंदोलनाचा आज चौथा दिवस – शासनाने त्वरित दखल घेण्याची मागणी

चांदवड - चांदवडला कांदा प्रश्नी डॉक्टर श्याम पगार यांचे अन्नत्याग आंदोलनचा आजचा चौथा दिवस असून...

read more
बघा व्हिडिओ-गंगाधरी गावात ७० फुट खोल विहिरीत उतरूण सर्प मिञाने उदमांजराला जीवदान दिले

बघा व्हिडिओ-गंगाधरी गावात ७० फुट खोल विहिरीत उतरूण सर्प मिञाने उदमांजराला जीवदान दिले

  नांदगाव: मारूती जगधने नांदगांव नजिक गंगाधरी येथे विहीरीत पडलेल्या उदमांजराला पशुप्रेमीनी/...

read more
बघा व्हिडिओ – विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाने पंतप्रधान मोदी यांची घेतली भेट

बघा व्हिडिओ – विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाने पंतप्रधान मोदी यांची घेतली भेट

विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधान...

read more
.