loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : १२ जुलै २०२३ – बुधवार

Jul 12, 2023

मेष : सहकार्याची अपेक्षा नको. शासकीय कामे रखडण्याची शक्यता.

वृषभ : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

मिथुन : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

कर्क : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढेल.

सिंह : गुरूकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

कन्या : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.

तुळ : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील.

वृश्‍चिक : कोणालाही जामीन राहू नका. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

धनु : आर्थिक लाभ होतील. उत्साह व उमेद वाढेल.

मकर : आरोग्य उत्तम राहील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

कुंभ : जिद्द व चिकाटी वाढेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

मीन : संततिसौख्य लाभेल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

अजून बातम्या वाचा..

भाजपा मनमाड शहर व भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने सदस्य नोंदणी प्रशिक्षण कार्यशाळे चे आयोजन

भाजपा मनमाड शहर व भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने सदस्य नोंदणी प्रशिक्षण कार्यशाळे चे आयोजन

मनमाड शहरात भाजपा चे पाच हजार सदस्य नोंदणी चे उद्दिष्ट ❗विश्वातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असणाऱ्या...

read more
मनमाड शहर भाजपा मंडलाच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या 100 व्या जयंती निमित्ताने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड शहर भाजपा मंडलाच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या 100 व्या जयंती निमित्ताने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन

संपूर्ण देशातील भाजपा कार्यकर्त्यांन चे प्रेरणा स्थान भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय...

read more
नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी संदीप जेजुरकर, सरचिटणीसपदी निलेश वाघ यांची बिनविरोध निवड

नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी संदीप जेजुरकर, सरचिटणीसपदी निलेश वाघ यांची बिनविरोध निवड

मनमाड - नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाच्या झालेल्या सभेत तालुकाध्यक्षपदी एबीपीमाझा, पुण्यनगरी,...

read more
.