loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : १४ जुलै २०२३ – शुक्रवार

Jul 14, 2023

मेष : आर्थिक लाभ होतील. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

वृषभ : आरोग्य उत्तम राहील.जिद्दीने कार्यरत रहाल. हितशत्रुंवर मात कराल.

मिथुन : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. कामे रखडण्याची शक्यता.

कर्क : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

सिंह : मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. आर्थिक निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत.

कन्या : गुरूकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

तुळ : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. एखादी गुप्त वार्ता समजेल.

वृश्‍चिक : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

धनु : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. खर्चाचे प्रमाण वाढेल.

मकर : संततिसौख्य लाभेल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

कुंभ : राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.

मीन : आध्यात्मिक प्रगती होईल. तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव शहर व चांडक प्लॉट भागाला जोडणाऱ्या नवीन पुलाचे लोकार्पण सौ. अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते संपन्न.

नांदगाव शहर व चांडक प्लॉट भागाला जोडणाऱ्या नवीन पुलाचे लोकार्पण सौ. अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते संपन्न.

  आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून नांदगाव शहरातील चांडक प्लॉट भागातील व परिसरातील...

read more
व्ही. एन. नाईक हायस्कूल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली

व्ही. एन. नाईक हायस्कूल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड :. व्ही. एन. नाईक हायस्कूल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली....

read more
महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे व नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांचा भव्य नागरी सत्कार नाशिक स्वामीनारायण बँक्वेट हॉल येथे संपन्न झाला.

महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे व नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांचा भव्य नागरी सत्कार नाशिक स्वामीनारायण बँक्वेट हॉल येथे संपन्न झाला.

याप्रसंगी मंचावर नाशिक जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते. नागरी सत्कार...

read more
मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे कार्यसम्राट आमदार मा.सुहासआण्णा कांदे साहेब यांचा सत्कार.

मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे कार्यसम्राट आमदार मा.सुहासआण्णा कांदे साहेब यांचा सत्कार.

  मनमाड:-आपल्या नांदगाव तालुक्याचे लोकप्रिय,कार्यसम्राट, पाणीदार, क्रीडासम्राट दमदार आमदार...

read more
.