loader image
[ays_poll id=7]

मल्हारवाडी ( ता. नांदगाव ) ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी सौ. सारिका संदीप जेजूरकर

Jul 14, 2023

नांदगाव सोमनाथ घोंगाणे
मल्हारवाडी ( ता.नांदगाव ) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ.सारिका संदीप जेजुरकर यांची आज बिनविरोध निवड झाली…आवर्तन पद्धतीने ठरल्यानुसार सौ.सुनंदा बळीराम झेंडे यांनी आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिला होता..राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी आज ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभा बोलविण्यात आली होती..या सभेत सरपंचपदासाठी सौ.सारिका जेजुरकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग सुकर झाला..निवडणूक निर्णय अधिकारी तथा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी व्ही.के.ढवळे यांनी सौ.सारिका जेजूरकर यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले..त्यांना ग्रामसेवक अतुल सोनवणे, कर्मचारी कृष्णा बावणे यांचें सहाय्य लाभले..या विशेष सभेस उपसरपंच दिपक खैरनार, ग्रामपंचायत सदस्या चित्रा ईघे, अश्विनी खैरनार, मीना गोविंद, सरला काकळीज, शोभा पिठे, ग्रामपंचायत सदस्य राहुल पवार आदी उपस्थित होते…या निवडीनंतर ढोल ताशांचा गजर व फटाक्यांच्या आतिषबाजीत जल्लोष साजरा करण्यात आला..आमदार सुहास कांदे यांच्या सुविद्य पत्नी अंजुम कांदे, फरहान खान यांनी या निवडीबद्दल स्वागत केले..यावेळी मधुकर ईघें, भागिनाथ गोविंद, शांताराम वाघ, वाल्मीक काकळीज, मुकुंद खैरनार, भाऊसाहेब पिठे, बाळासाहेब महाजन, जयराम मोकळ, सचिन रोहम, युवराज सोनवणे, आबासाहेब खैरनार, रवींद्र आहेर, दिपक खैरनार, विठ्ठल पानसरे, भारत जेजुरकर, पोपट जेजुरकर, गणेश जेजूरकर, समाधान खैरनार, राजू खैरनार, अंबादास जाधव, जीवन खैरनार, योगेश गेजगे, संजय गोरे, संतोष आहेर, सुनील भवर, गोलू घोडके, पवन खैरनार, जयेश खैरनार, गोरख महाजन, चंद्रभान गोविंद आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते…

अजून बातम्या वाचा..

जिल्हास्तरीय शालेय बुध्दीबळ स्पर्धेत छत्रे विद्यालयाच्या कृष्णा शिंदे निवेदिता देवडे यांची चमकदार कामगिरी

जिल्हास्तरीय शालेय बुध्दीबळ स्पर्धेत छत्रे विद्यालयाच्या कृष्णा शिंदे निवेदिता देवडे यांची चमकदार कामगिरी

विभागीय क्रीडा संकुल नाशिक येथे संपन्न झालेल्या १९ वर्ष आतील मुले मुलींच्या जिल्हास्तरीय शालेय...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील भाविका कौरानी , सुहानी बोरा , लविशा दौलानी , शर्विना आहिरे , स्वरांजली पवार , गुरज्योत कौर मंगत व आर्या साळुंखे यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील भाविका कौरानी , सुहानी बोरा , लविशा दौलानी , शर्विना आहिरे , स्वरांजली पवार , गुरज्योत कौर मंगत व आर्या साळुंखे यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला संघात निवड

  महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी ( जिल्हास्तरीय सामने )...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील सुयश पवार , हसनेन शेख , खुशाल परळकर , गौरव निते व सौरभ चव्हाण यांची नाशिक जिल्हा क्रिकेट आसोसिएशन 14 वर्षातील संघाच्या संभाव्य खेळाडु यादित निवड.

भुमी क्रिकेट अकॅडमीतील सुयश पवार , हसनेन शेख , खुशाल परळकर , गौरव निते व सौरभ चव्हाण यांची नाशिक जिल्हा क्रिकेट आसोसिएशन 14 वर्षातील संघाच्या संभाव्य खेळाडु यादित निवड.

  महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी ( जिल्हास्तरीय सामने ) नाशिक...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मध्ये, ‘शिक्षक दिन ‘,’श्री चक्रधर स्वामी अवतार दिन’ तसेच ‘मदर तेरेसा स्मृतिदिन’ संपन्न

सेंट झेवियर हायस्कूल मध्ये, ‘शिक्षक दिन ‘,’श्री चक्रधर स्वामी अवतार दिन’ तसेच ‘मदर तेरेसा स्मृतिदिन’ संपन्न

मनमाड -येथिल सेंट झेवियर हायस्कूल मध्ये, 'शिक्षक दिन ','श्री चक्रधर स्वामी अवतार दिन' तसेच 'मदर...

read more
गरीब रुग्णाच्या सेवे साठी सलग 08 वे वर्षी श्री नीलमणी ट्रस्ट तर्फे शिल्लक औषध संकलन उपक्रम

गरीब रुग्णाच्या सेवे साठी सलग 08 वे वर्षी श्री नीलमणी ट्रस्ट तर्फे शिल्लक औषध संकलन उपक्रम

मनमाड - मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून पंचक्रोशी मध्ये प्रसिध्द...

read more
.