loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : १७ जुलै २०२३ – सोमवार

Jul 17, 2023

मेष : जिद्द व चिकाटी वाढेल. प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील.

वृषभ : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.

मिथुन : हितशत्रुंवर मात कराल. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.

कर्क : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. खर्चाचे प्रमाण वाढेल.

सिंह : अनेकांचे सहकार्य लाभेल. आध्यात्मिक प्रगती होईल.

कन्या : आरोग्य उत्तम राहील.सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

तुळ : गुरूकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

वृश्‍चिक : शासकीय कामे मार्गी लागतील. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

धनु : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

मकर : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

कुंभ : संततिसौख्य लाभेल. कला क्षेत्रात प्रगती होईल. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

मीन : व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

अजून बातम्या वाचा..

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंडर 16 जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकरची शतकीय खेळी हा – जिल्हास्तरीय सामण्यात पहिले शतक

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंडर 16 जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकरची शतकीय खेळी हा – जिल्हास्तरीय सामण्यात पहिले शतक

  गुरुवार 1 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट असोसिएशन...

read more
ग्रंथालयांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

ग्रंथालयांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

  पुणे - जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ग्रंथालयांना अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी, शासन प्रयत्न...

read more
आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर साईराज राजेश परदेशी यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार जाहीर

आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर साईराज राजेश परदेशी यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार जाहीर

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धांमध्ये सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मनमाड...

read more
.