loader image
[ays_poll id=7]

नाल्यात पडलेल्या बैलाचे मनमाड नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी वाचविले प्राण

Jul 17, 2023

मनमाड – रविवारी सकाळी गुरुव्दारा लगत मोठ्यानाला मध्ये पडलेला बैल नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या सलग चार तास प्रयत्नातून नाल्यातून जिवंत बाहेर काढण्यात आले.या बाबत अधिक वृत्त असे की सकाळच्या वेळी गुरुव्दारा रोडावर दोन बैलात हाणामारी जुंपली असतांना त्यात एक बैल मोठ्या नाल्यात पडला. सदर घटनेची माहीती वाल्मीकी समाजाचे चौधरी सतिश बहोत यांनी राजेंद्र धिंगान यांना सांगितले असता तात्काळ राजेंद्र धिंगान यांनी वरीष्ठ अधिकार्‍याना कळविले तसेच स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या यंत्रणा लावून सलग चार तास कर्मचार्‍याचे सह नागरीकांच्या सहाय्याने नाल्यात पडलेला बैल जिवंत काढण्यात आला. यावेळी राजेंद्र धिंगान सागर आहीरे,विजय घुगे, भास्कर डिंबर,संतोष चव्हान, सुमेध आहीरे, राजु खलसे, शिवा टकले आदींनी प्रयत्न करता बैलाचे प्राण वाचविले.परिसरातील नागरीकांनी पालीका कर्मचाऱ्या चे अभिनंदन केले.

अजून बातम्या वाचा..

छत्रपती शिवाजी महाराज नगर. दत्त पूल येथे हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे याच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले

छत्रपती शिवाजी महाराज नगर. दत्त पूल येथे हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे याच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले

साहेब, तुम्ही महाराष्ट्राला लाभलात तेच मुळात इथे ‘महाराष्ट्रधर्म’ वाढविण्यासाठी, तुम्ही विचारांचं...

read more
प्रजासत्ताक दिनी कर्तव्य पथावर अवतरणार ‘भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान : छत्रपती शिवाजी महाराज’ या संकल्पनेवर राज्याचा चित्ररथ

प्रजासत्ताक दिनी कर्तव्य पथावर अवतरणार ‘भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान : छत्रपती शिवाजी महाराज’ या संकल्पनेवर राज्याचा चित्ररथ

कर्तव्य पथावर प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या पथसंचलनासाठी महाराष्ट्राच्या वतीने 'भारतीय लोकशाहीचे...

read more
मनमाड शहर शिवसेनेतर्फे प्रभु श्री राममंदिर प्राणप्रतिष्ठा निमित्त महाआरती संपन्न

मनमाड शहर शिवसेनेतर्फे प्रभु श्री राममंदिर प्राणप्रतिष्ठा निमित्त महाआरती संपन्न

आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना मनमाड शहर तर्फे आज अयोध्या येथे प्रभू...

read more
.