मनमाड शहरातील कॅम्प विभागातील प्रगतिशील व्यक्तिमत्व तसेच सेंट झेवियर हायस्कूल चे शिक्षक सुधाकर कातकडे तथा चांदवड महाविद्यालयातील प्राध्यापक रवी कातकडे यांचे वडील कै.तुकाराम कारभारी कातकडे यांचे आज दुपारी 3.10 मिनिटांनी वयाच्या 86 वर्षी दुःख निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा राहत्या घरापासून रात्री 9 वाजता निघेल. ठिणगी पोर्टल तर्फे भावपुर्ण श्रध्दांजली
कलम १५५ च्या वापरावर राज्य सरकारकडून निर्बंध!
महाराष्ट्र जमीन महसूल संहितेतील कलम १५५च्या अधिकाराच्या गैरवापराच्या घटना समोर आल्यानंतर राज्य...










