भुसावळ शहरात बायोडिझेल वाहतूक प्रकरणात सह आरोपी न करण्यासाठी तीन लाख रुपयांची लाच घेताना भुसावळ बाजारपेठ ठाण्याचे निरीक्षक राहुल गायकवाड यांच्यासह इतर दोन जणांना धुळे एसीबीच्या पथकाने रंगेहात अटक केली. पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलिस नाईक तुषार पाटील, खासगी व्यक्ती ऋषी शुक्ला यांना लाच स्वीकारताच अटक करण्यात आली. पाच लाखांची लाच मागून तीन लाखांवर तडजोड करण्यात आली होती.
लायसन्स कुलींना ग्रुप डी मध्ये सामावून घ्यावे – बळवंतराव आव्हाड यांची मागणी
देशातील सर्व रेल्वे स्थानकावर काम करणाऱ्या लायसन कुलींची सध्याची परिस्थिती अत्यंत चिंताजनक झाले...










