भुसावळ शहरात बायोडिझेल वाहतूक प्रकरणात सह आरोपी न करण्यासाठी तीन लाख रुपयांची लाच घेताना भुसावळ बाजारपेठ ठाण्याचे निरीक्षक राहुल गायकवाड यांच्यासह इतर दोन जणांना धुळे एसीबीच्या पथकाने रंगेहात अटक केली. पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलिस नाईक तुषार पाटील, खासगी व्यक्ती ऋषी शुक्ला यांना लाच स्वीकारताच अटक करण्यात आली. पाच लाखांची लाच मागून तीन लाखांवर तडजोड करण्यात आली होती.
मोदी सरकार चा 11 वर्षाचा यशस्वी कार्यकाळ सामान्य जनते पर्यंत पोहचवा ➖यतीन कदम
मनमाड = भाजपा चे सर्वोच्च नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वा तील एन डी ए सरकार ला 26...










