भुसावळ शहरात बायोडिझेल वाहतूक प्रकरणात सह आरोपी न करण्यासाठी तीन लाख रुपयांची लाच घेताना भुसावळ बाजारपेठ ठाण्याचे निरीक्षक राहुल गायकवाड यांच्यासह इतर दोन जणांना धुळे एसीबीच्या पथकाने रंगेहात अटक केली. पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलिस नाईक तुषार पाटील, खासगी व्यक्ती ऋषी शुक्ला यांना लाच स्वीकारताच अटक करण्यात आली. पाच लाखांची लाच मागून तीन लाखांवर तडजोड करण्यात आली होती.
श्री.अविनाश छाया अनंतराव पारखे यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर
मनमाड -येथील सेंट झेवियर्स हायस्कूल मधील वरिष्ठ लिपीक श्री. अविनाश पारखे यांना नाशिक जिल्हा...










