भुसावळ शहरात बायोडिझेल वाहतूक प्रकरणात सह आरोपी न करण्यासाठी तीन लाख रुपयांची लाच घेताना भुसावळ बाजारपेठ ठाण्याचे निरीक्षक राहुल गायकवाड यांच्यासह इतर दोन जणांना धुळे एसीबीच्या पथकाने रंगेहात अटक केली. पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलिस नाईक तुषार पाटील, खासगी व्यक्ती ऋषी शुक्ला यांना लाच स्वीकारताच अटक करण्यात आली. पाच लाखांची लाच मागून तीन लाखांवर तडजोड करण्यात आली होती.
कान्स फिल्म फेस्टीवल मध्ये भारताला मिळणार “कंट्री ऑफ ऑनर” चा सन्मान !
७५ व्या कान फिल्म फेस्टिव्हल मध्ये भारताला अजून एक चांगली बातमी मिळत आहे. यापूर्वी, बॉलिवूड...











