भुसावळ शहरात बायोडिझेल वाहतूक प्रकरणात सह आरोपी न करण्यासाठी तीन लाख रुपयांची लाच घेताना भुसावळ बाजारपेठ ठाण्याचे निरीक्षक राहुल गायकवाड यांच्यासह इतर दोन जणांना धुळे एसीबीच्या पथकाने रंगेहात अटक केली. पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलिस नाईक तुषार पाटील, खासगी व्यक्ती ऋषी शुक्ला यांना लाच स्वीकारताच अटक करण्यात आली. पाच लाखांची लाच मागून तीन लाखांवर तडजोड करण्यात आली होती.
अक्षय तृतीया आणि रमझान ईद च्या दिवशी ग्रेट गुरू – शिष्य भेट
ज्यांनी असंख्य चित्रकलेचे हात घडवले, ज्यांनी मला चित्रकलेतील बाराखडी शिकवली, ज्यांनी जीवनाच्या...











