भुसावळ शहरात बायोडिझेल वाहतूक प्रकरणात सह आरोपी न करण्यासाठी तीन लाख रुपयांची लाच घेताना भुसावळ बाजारपेठ ठाण्याचे निरीक्षक राहुल गायकवाड यांच्यासह इतर दोन जणांना धुळे एसीबीच्या पथकाने रंगेहात अटक केली. पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलिस नाईक तुषार पाटील, खासगी व्यक्ती ऋषी शुक्ला यांना लाच स्वीकारताच अटक करण्यात आली. पाच लाखांची लाच मागून तीन लाखांवर तडजोड करण्यात आली होती.
गुन्ह्यात जप्त करण्यात आलेल्या ट्रकचा लिलाव करण्याचे न्यायालयाचे आदेश
९ मार्च १९९८ रोजी मनमाड शहर पोलिस स्थानकात गु.र.नं. ००२८/१९९८ ह्या गुन्ह्यंतर्गेत भादवि कलम...











