भुसावळ शहरात बायोडिझेल वाहतूक प्रकरणात सह आरोपी न करण्यासाठी तीन लाख रुपयांची लाच घेताना भुसावळ बाजारपेठ ठाण्याचे निरीक्षक राहुल गायकवाड यांच्यासह इतर दोन जणांना धुळे एसीबीच्या पथकाने रंगेहात अटक केली. पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलिस नाईक तुषार पाटील, खासगी व्यक्ती ऋषी शुक्ला यांना लाच स्वीकारताच अटक करण्यात आली. पाच लाखांची लाच मागून तीन लाखांवर तडजोड करण्यात आली होती.
दर्शनासाठीची बायोमेट्रीक पास पद्धत बंद होणार – श्री साईबाबा संस्थान शिर्डी
१ एप्रिलपासून श्री साई समाधी शताब्दी वर्षात सुरू करण्यात आलेली बायोमेट्रिक दर्शन पास व्यवस्था बंद...











