भुसावळ शहरात बायोडिझेल वाहतूक प्रकरणात सह आरोपी न करण्यासाठी तीन लाख रुपयांची लाच घेताना भुसावळ बाजारपेठ ठाण्याचे निरीक्षक राहुल गायकवाड यांच्यासह इतर दोन जणांना धुळे एसीबीच्या पथकाने रंगेहात अटक केली. पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलिस नाईक तुषार पाटील, खासगी व्यक्ती ऋषी शुक्ला यांना लाच स्वीकारताच अटक करण्यात आली. पाच लाखांची लाच मागून तीन लाखांवर तडजोड करण्यात आली होती.
एकदिवसीय कसोटी सामन्यात भूमी क्रिकेट अकॅडमी संघाचा न्यू एकता संघावर दणदणीत विजय
नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भूमी क्रिकेट...











