loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : २७ जुलै २०२३ – गुरुवार

Jul 27, 2023


मेष : महत्त्वाच्या कामात सुयश लाभेल. आध्यात्मिक प्रगती होईल.

वृषभ : दैनंदिन कामे यशस्वी होतील. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

मिथुन : आरोग्य उत्तम राहील. आर्थिक लाभ संभवतात.

कर्क : मन आनंदी व आशावादी राहील. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल.

सिंह : प्रसिद्धी लाभेल. तुमचा मानसिक उत्साह अपूर्व असणार आहे.

कन्या : कौटुंबिक जीवनामध्ये आनंददायी घटना घडेल. मानसिक प्रसन्नता लाभेल.

तुळ : आरोग्य उत्तम राहील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.कामामध्ये फारसे लक्ष लागणार नाही.

वृश्‍चिक : मनोरंजनाकडे कल राहील. विरोधक व हितशत्रुंवर मात कराल.

धनु : मुलामुलींच्या प्रगतीकडे विशेष लक्ष देवू शकाल. आर्थिक लाभ होतील.

मकर : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव वाढेल.

कुंभ : अनेक कामे मार्गी लावू शकाल. पाल्यांच्या प्रगतीकडे विशेष लक्ष देवू शकाल.

मीन : महत्त्वाचे निर्णय घेण्याचे टाळावे. काहींना एखादा मनस्ताप संभवतो.


अजून बातम्या वाचा..

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

मनमाड:-क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक, व...

read more
आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

  मनमाड :- रोटरी क्लब ऑफ मनमाड तर्फे एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड च्या...

read more
.