loader image
[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयात उपजिल्हा रुग्णालय मनमाड यांच्या सहकार्याने जागतिक हिपॅटायटीस दिन साजरा

Jul 29, 2023

मनमाड येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात उप जिल्हा रुग्णालय मनमाड यांच्या सहकार्याने जागतिक हिपॅटायटीस दिन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष निकम, उप प्राचार्य डॉ.बी.एस देसले, उप जिल्हा रुग्णालय मनमाड चे वैद्यकीय अधिक्षक डॉ. पवन राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला. यानुसार
प्रयोग शाळा तंत्रज्ञ
जितेंद्र बिरारी यांनी हिपॅटायटीस, व एचआयव्हीची पूर्ण माहिती देवून यावर्षी चे घोषवाक्य ‘वी आर नाॅट वेटींग’ बाबत माहिती दिली . या प्रसंगी समुपदेशक श्री.प्रसाद नवले व श्री राहुल भगत हे याप्रसंगी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन व प्रास्ताविक रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. पी बी परदेशी यांनी केले. या कार्यक्रमाचे संयोजन राष्ट्रीय सेवा योजना, रेड रिबीन क्लब व प्राणीशास्त्र विभागातर्फे करण्यात आले.

अजून बातम्या वाचा..

तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलांचा संघ उपविजयी

तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलांचा संघ उपविजयी

मनमाड : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
मनमाड महाविद्यालयातर्फे ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत वागदर्डी धरण परिसरात प्लास्टिक मुक्त अभियान’

मनमाड महाविद्यालयातर्फे ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत वागदर्डी धरण परिसरात प्लास्टिक मुक्त अभियान’

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड यांच्या राष्ट्रीय सेवा...

read more
मनमाड चे आराध्य दैवत श्री निलमणी गणेशाच्या पार्थिव मूर्तीची ढोल ताशा च्या गजरात पालखी तून विसर्जन महामिरवणुक संपन्न

मनमाड चे आराध्य दैवत श्री निलमणी गणेशाच्या पार्थिव मूर्तीची ढोल ताशा च्या गजरात पालखी तून विसर्जन महामिरवणुक संपन्न

मनमाड - मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणारा व गणेश उत्सवा तील प्रथम मानाचा गणपती म्हणून...

read more
श्री गुरुगोविंद सिंग हायस्कूल मनमाड चे शालेय शासकीय शिकाई (मार्शल आर्ट ) , जीत -कुणे -दो व थांग-था मार्शल आर्ट स्पर्धेत घवघवीत यश…

श्री गुरुगोविंद सिंग हायस्कूल मनमाड चे शालेय शासकीय शिकाई (मार्शल आर्ट ) , जीत -कुणे -दो व थांग-था मार्शल आर्ट स्पर्धेत घवघवीत यश…

  नाशिक येथे मीनाताई ठाकरे स्टेडियम येथे झालेल्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र...

read more
बघा व्हिडिओ : पाण्याखाली श्रीगणेशाची प्रतिमा रांगोळी ने साकारत बाप्पाचे अनोखे विसर्जन…!

बघा व्हिडिओ : पाण्याखाली श्रीगणेशाची प्रतिमा रांगोळी ने साकारत बाप्पाचे अनोखे विसर्जन…!

या गणेशोत्सवात लाडक्या श्रीगणेशाच्या आगमनाने दहा दिवस सर्वत्र प्रसन्नमय वातावरण झाले. बाप्पाच्या...

read more
.