नाशिक येथे मीनाताई ठाकरे स्टेडियम येथे झालेल्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी नाशिक यांच्या संयुक्त विदयमाने घेण्यात आलेल्या शालेय
१:- जीत -कुणे -दो, या स्पर्धेत
कु. – राघिनी काकड – प्रथम
कु. तेजस्विनी फसाळे – प्रथम
कु. अथर्व खोंड – प्रथम
कु अनुष्का नागरे – प्रथम
कु. श्वेता जगताप – प्रथम
कु. तनुजा पवार – द्वितीय
कु. अनुष्का शिंदे – द्वितीय
कु. शान मोकळं – द्वितीय
२:- थांग-था मार्शल आर्ट या स्पर्धेत
कु. तेजस्वीनी फसाळे – प्रथम
कु. समर्थ जाधव – प्रथम
कु. मिहीर सोमासे – प्रथम
कु. श्वेता जगताप – द्वितीय
कु. समीक्षा जगताप – द्वितीय
कु. राघिनी काकड – द्वितीय
कु. साद खान – द्वितीय
कु. तनुजा पवार – द्वितीय
३- शिकाई (मार्शल आर्ट )
कु. समर्थ जाधव – प्रथम
कु. श्रावणी पाटील – प्रथम
कु. मिहीर सोमासे – प्रथम
कु. समीक्षा जगताप – द्वितीय
कु. राघिनी काकड – द्वितीय
कु. श्वेता जगताप – द्वितीय
कु. तेजस्वीनी फसाळे – द्वितीय
कु. अवनी गायकवाड – द्वितीय
कु . दीक्षा पवार – द्वितीय
या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले त्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाल्या या बद्दल या सर्वांचे गुरुद्वारा गुप्तसर साहेब मनमाड- बाबा रणजीत सिंग जी, प्रशासक – सुखदेव सिंग जी , मुख्याध्यापक – सुतार सर ,मुख्याध्यापिका- चारू मॅडम, व स्थानिक नागरिक यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करीत पुढील स्पर्धे साठी शुभेच्छा दिल्या वरील विजयी विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक श्री. ऋषिकेश जाधव यांचे मार्गदर्शन लाभले..