loader image
[ays_poll id=7]

कै पुंडलिक पांडुरंग मवाळ विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर आण्णाभाऊसाठे जयंती उत्साहात साजरी…

Aug 1, 2023

नांदगाव
पिंपरखेड येथे आज रोजी विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर आण्णाभाऊसाठे जयंती साजरी करण्यात आली. प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक गोकुळ बोरसे हे होते. अध्यक्षांच्या हस्ते दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यावेळी श्रेयस चव्हाण, आदेश घोटेकर, समृध्दी गरूड, शांभवी गरूड, पुष्कर इंगळे आदी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्याच बरोबर विद्यालयाचे मुख्याध्यापक काशिनाथ गवळी, उत्तम सोनवणे व गोकुळ बोरसे यांनी दोन्ही महापुरुषांच्या जीवनावर भाष्य केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अलका शिंदे, कैलास पठाडे, आबा सोनवणे आदींनी परिश्रम घेतले.

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ – मनमाड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे शानदार लोकार्पण – मनमाड शहरात भव्य दिव्य भीमसृष्टी उभारणार – आमदार कांदे

बघा व्हिडिओ – मनमाड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे शानदार लोकार्पण – मनमाड शहरात भव्य दिव्य भीमसृष्टी उभारणार – आमदार कांदे

आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळेच मी हे सर्व काही करू शकलो असेच आशीर्वाद कायम राहू द्या मी आपणास...

read more
लोकसभा निवडणुकीपूर्वी सूचना शक्य – रेल्वे प्रवाशांनो ५०० ग्राम पेक्षा जास्त सोन्याचे दागिने मिळाल्यास होणार जप्तीची कारवाई?

लोकसभा निवडणुकीपूर्वी सूचना शक्य – रेल्वे प्रवाशांनो ५०० ग्राम पेक्षा जास्त सोन्याचे दागिने मिळाल्यास होणार जप्तीची कारवाई?

  रेल्वेत प्रति प्रवासी 500 ग्रॅम व त्यापेक्षा जास्त दागिन्यांची तपासणी केली जाऊ शकते या...

read more
मनमाड करांची चार दशकांची मागणी आज होणार पूर्ण डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे आज लोकार्पण

मनमाड करांची चार दशकांची मागणी आज होणार पूर्ण डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे आज लोकार्पण

मनमाड : तब्बल ४० वर्षांच्या प्रतिक्षेनंतर मनमाडकर जनतेचे स्वप्न पूर्ण होत असून आमदार सुहास कांदे...

read more
.