loader image
[ays_poll id=7]

बहुजन प्रबोधन समिती, मनमाड नवीन कार्यकारिणी मंडळाची निवड

Aug 1, 2023

मनमाड:-बहुजन प्रबोधन समितीची पंचशील सार्वजनिक वाचनालय मनमाड येथे बैठक होऊन नवीन कार्यकारणी मंडळाची निवड करण्यात आली.
अध्यक्षपदी ॲड.जावेद शेख, उपाध्यक्षपदी सौ.अलका नागरे साळवे,श्री. कृष्णाजी पगारे, श्री. दिलीप आव्हाड, कार्याध्यक्ष -श्री.मनोज ठोंबरे (सर), सचिव – श्री.एस.एम.भा ले,उपसचिव -श्री. नरेंद्र कांबळे, कोषाध्यक्ष -श्री. भागिनाथ वडनेरे, प्रसिद्धी प्रमुख -जावीद मुश्ताक शेख, सल्लागार- जनार्दन देवरे, कार्यकारिणी सदस्य -रामभाऊ गवळी,श्याम शिंदे, कैलास खलताळे यांची निवड करण्यात आली.तसेच बहुजन प्रबोधन समिती तर्फे सुधीर पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस मनमाड शहराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल व सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी बद्दल राजाभाऊ जाधव (जिल्हाध्यक्ष सेवादल राष्ट्रवादी काँग्रेस) यांचा सत्कार करण्यात आला.

अजून बातम्या वाचा..

जिल्हास्तरीय शालेय बुध्दीबळ स्पर्धेत छत्रे विद्यालयाच्या कृष्णा शिंदे निवेदिता देवडे यांची चमकदार कामगिरी

जिल्हास्तरीय शालेय बुध्दीबळ स्पर्धेत छत्रे विद्यालयाच्या कृष्णा शिंदे निवेदिता देवडे यांची चमकदार कामगिरी

विभागीय क्रीडा संकुल नाशिक येथे संपन्न झालेल्या १९ वर्ष आतील मुले मुलींच्या जिल्हास्तरीय शालेय...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील भाविका कौरानी , सुहानी बोरा , लविशा दौलानी , शर्विना आहिरे , स्वरांजली पवार , गुरज्योत कौर मंगत व आर्या साळुंखे यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील भाविका कौरानी , सुहानी बोरा , लविशा दौलानी , शर्विना आहिरे , स्वरांजली पवार , गुरज्योत कौर मंगत व आर्या साळुंखे यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला संघात निवड

  महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी ( जिल्हास्तरीय सामने )...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील सुयश पवार , हसनेन शेख , खुशाल परळकर , गौरव निते व सौरभ चव्हाण यांची नाशिक जिल्हा क्रिकेट आसोसिएशन 14 वर्षातील संघाच्या संभाव्य खेळाडु यादित निवड.

भुमी क्रिकेट अकॅडमीतील सुयश पवार , हसनेन शेख , खुशाल परळकर , गौरव निते व सौरभ चव्हाण यांची नाशिक जिल्हा क्रिकेट आसोसिएशन 14 वर्षातील संघाच्या संभाव्य खेळाडु यादित निवड.

  महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी ( जिल्हास्तरीय सामने ) नाशिक...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मध्ये, ‘शिक्षक दिन ‘,’श्री चक्रधर स्वामी अवतार दिन’ तसेच ‘मदर तेरेसा स्मृतिदिन’ संपन्न

सेंट झेवियर हायस्कूल मध्ये, ‘शिक्षक दिन ‘,’श्री चक्रधर स्वामी अवतार दिन’ तसेच ‘मदर तेरेसा स्मृतिदिन’ संपन्न

मनमाड -येथिल सेंट झेवियर हायस्कूल मध्ये, 'शिक्षक दिन ','श्री चक्रधर स्वामी अवतार दिन' तसेच 'मदर...

read more
गरीब रुग्णाच्या सेवे साठी सलग 08 वे वर्षी श्री नीलमणी ट्रस्ट तर्फे शिल्लक औषध संकलन उपक्रम

गरीब रुग्णाच्या सेवे साठी सलग 08 वे वर्षी श्री नीलमणी ट्रस्ट तर्फे शिल्लक औषध संकलन उपक्रम

मनमाड - मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून पंचक्रोशी मध्ये प्रसिध्द...

read more
.