Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

वक्तृत्व स्पर्धेत कासलीवाल विद्यालयाचे यश

Aug 5, 2023

नांदगाव

नांदगाव येथील लोकमान्य टिळक सार्वजनिक वाचनालयाने लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेत सौ.क.मा.कासलीवाल माध्यमिक विद्यालयातील पार्थवी वेताळ व लावण्या नेमणर तसेच क.मा.कासलीवाल प्राथमिक विद्यालयातील अद्विक सावंत या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळविले.
संस्थेचे चेअरमन मा. सुनीलकुमारजी कासलीवाल तसेच सेक्रेटरी विजय चोपडा प्रशासन अधिकारी गुप्ता सर यांनी अभिनंदन केले. तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक सर्वश्री शरद पवार,विशाल सावंत, प्राचार्य मणी चावला, गोरख डफाळ यांनी या विद्यार्थ्यांचे
अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. या विद्यार्थ्यांना संजय शिवदे, राहुल आहेर,संदीप आहेर यांनी मार्गदर्शन केले.

अजून बातम्या वाचा..

मनमाड दिवाणी व फौजदारी न्यायालयात बाल कामगार विरोधी दिन व पर्यावरण दिनानिमित्त शिबीर संपन्न

मनमाड दिवाणी व फौजदारी न्यायालयात बाल कामगार विरोधी दिन व पर्यावरण दिनानिमित्त शिबीर संपन्न

  मनमाड - तालुका विधी सेवा समिती व मनमाड वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मनमाड येथील...

read more
मुख्यमंत्री जनसंपर्क अधिकारी प्रा. नितीन लालसरे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा….

मुख्यमंत्री जनसंपर्क अधिकारी प्रा. नितीन लालसरे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा….

मनमाड : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांचे जनसंपर्क अधिकारी आणि मनमाड शहराचे...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]