loader image
[ays_poll id=7]

लायन्स क्लब ऑफ मनमाड प्राईड चे अध्यक्ष ला.विवेक बरडिया यांचा शपथग्रहण सोहळा संपन्न

Aug 5, 2023

लायन्स क्लब ऑफ मनमाड प्राइड चा पदग्रहण सोहळा
बुधवार दिनांक ०२ ऑगस्ट रोजी पास्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर MJF ला.रमेशभाई शाह,पुणे यांनी २०२३-२०२४ या वर्षासाठी अध्यक्ष विवेक बरडिया, सेक्रेटरी दत्तात्रय सूर्यवंशी , खजिनदार ललित राय , व संचालक मंडळाचे प्रवीण आव्हाड , डॉ.मोहित लोढा , नाविदभाई शेख , हेमराज दुगड ,सीए श्रेणिक बरडिया, संजय मुथा , मंगलेश बाकलीवाल , संदेश बेदमुथा, मुकेश गांधी , डॉ अजय भन्साळी , डॉ शैलेश भंडारी,डॉ आकाश जैन, अक्षय चोपडा , नवीन कार्यकारिणीचे अधिकार व कर्तव्ये समजाऊन त्यांना त्यांच्या पदाची शपथ दिली.
MJF लायन सुनिलजी चेकर,पुणे यांनी लायन्स क्लबचे महत्व व समाजकार्याची ची उत्तम संधी हे अधोरेखित करून नवीन सदस्य नासीर मेनन, निर्मल हिरन,अंकित विवेक बरडिया व
Cs वर्षा अंकित बरडिया यांना सदस्यत्वाची शपथ दिली.
कार्यक्रमाला नाशिकहून रिजन चेअमन उषाताई तिवारी, श्री तिवारी, चारुशीलाताई सावंत, श्री सावंत , मालेंगावहून झोन चेअरमन राजू तापडे , मुकेशभाई झुनझुनवाला व त्यांच्या क्लब चे पदाधिकारी,लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी चे अध्यक्ष सौ सूचिता खताळ ,सेक्रेटरी गणेश हडपे , खजिनदार मनीषा अग्रवाल , भाऊसाहेब व्यवहारे , राजेंद्र माळी , सुशील संकलेचा , गद्रे सर , लायन्स क्लब ऑफ मनमाड रणरागिणीचे साधनाताई पाटील, अध्यक्ष जयश्रीताई सुर्वे , सेक्रेटरी सुवर्णाताई निकम, खजिनदार जयश्रीताई कुंभार लायन्स क्लब ऑफ मनमाड प्राईड चे सोनाली बाकलीवाल, नमिता बेदमुथा, हीना गांधी, समित दुगड ,सौ रॉय इत्यादी सदस्य उपस्थित होते. मनमाड चे प्रतिष्ठित व्यापारी पारसभाऊ , राजुभाऊ बरडिया, संदेश बरडिया, संजोग बरडिया सौ संगीता, अक्षय,अंकित,सौ पुजा बरडिया व शहरातील मान्यवर उपस्थित होते. अध्यक्ष विवेक बरडिया यांनी मनोगत व्यक्त करून लायन्सची सेवाकार्ये जनमानसात पोहचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करू अशी ग्वाही दिली . सेक्रेटरी दत्तात्रय सूर्यवंशी यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गद्रे सर व मुकेश गांधी यांनी केले.

अजून बातम्या वाचा..

जिल्हास्तरीय शालेय बुध्दीबळ स्पर्धेत छत्रे विद्यालयाच्या कृष्णा शिंदे निवेदिता देवडे यांची चमकदार कामगिरी

जिल्हास्तरीय शालेय बुध्दीबळ स्पर्धेत छत्रे विद्यालयाच्या कृष्णा शिंदे निवेदिता देवडे यांची चमकदार कामगिरी

विभागीय क्रीडा संकुल नाशिक येथे संपन्न झालेल्या १९ वर्ष आतील मुले मुलींच्या जिल्हास्तरीय शालेय...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील भाविका कौरानी , सुहानी बोरा , लविशा दौलानी , शर्विना आहिरे , स्वरांजली पवार , गुरज्योत कौर मंगत व आर्या साळुंखे यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील भाविका कौरानी , सुहानी बोरा , लविशा दौलानी , शर्विना आहिरे , स्वरांजली पवार , गुरज्योत कौर मंगत व आर्या साळुंखे यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला संघात निवड

  महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी ( जिल्हास्तरीय सामने )...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील सुयश पवार , हसनेन शेख , खुशाल परळकर , गौरव निते व सौरभ चव्हाण यांची नाशिक जिल्हा क्रिकेट आसोसिएशन 14 वर्षातील संघाच्या संभाव्य खेळाडु यादित निवड.

भुमी क्रिकेट अकॅडमीतील सुयश पवार , हसनेन शेख , खुशाल परळकर , गौरव निते व सौरभ चव्हाण यांची नाशिक जिल्हा क्रिकेट आसोसिएशन 14 वर्षातील संघाच्या संभाव्य खेळाडु यादित निवड.

  महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी ( जिल्हास्तरीय सामने ) नाशिक...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मध्ये, ‘शिक्षक दिन ‘,’श्री चक्रधर स्वामी अवतार दिन’ तसेच ‘मदर तेरेसा स्मृतिदिन’ संपन्न

सेंट झेवियर हायस्कूल मध्ये, ‘शिक्षक दिन ‘,’श्री चक्रधर स्वामी अवतार दिन’ तसेच ‘मदर तेरेसा स्मृतिदिन’ संपन्न

मनमाड -येथिल सेंट झेवियर हायस्कूल मध्ये, 'शिक्षक दिन ','श्री चक्रधर स्वामी अवतार दिन' तसेच 'मदर...

read more
गरीब रुग्णाच्या सेवे साठी सलग 08 वे वर्षी श्री नीलमणी ट्रस्ट तर्फे शिल्लक औषध संकलन उपक्रम

गरीब रुग्णाच्या सेवे साठी सलग 08 वे वर्षी श्री नीलमणी ट्रस्ट तर्फे शिल्लक औषध संकलन उपक्रम

मनमाड - मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून पंचक्रोशी मध्ये प्रसिध्द...

read more
.