loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : ७ ऑगस्ट २०२३ – सोमवार

Aug 7, 2023

मेष : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. गुरुकृपा लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

वृषभ : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. महत्त्वाचे निर्णय रखडण्याची शक्यता.

मिथुन : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

कर्क : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

सिंह : संततिसौख्य लाभेल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. जिद्द व चिकाटी वाढेल.

कन्या : प्रॉपर्टीची कामे पुढे ढकलावीत. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.

तूळ : जिद्द व चिकाटी वाढेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

वृश्‍चिक : व्यवसायात वाढ होईल. काहींना अचानक धनलाभाची शक्यता.

धनू : आरोग्य उत्तम राहील. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

मकर : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

कुंभ : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. शासकीय कामे मार्गी लागतील.

मीन : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मन आनंदी व आशावादी राहील.

अजून बातम्या वाचा..

भाजपा मनमाड शहर व भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने सदस्य नोंदणी प्रशिक्षण कार्यशाळे चे आयोजन

भाजपा मनमाड शहर व भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने सदस्य नोंदणी प्रशिक्षण कार्यशाळे चे आयोजन

मनमाड शहरात भाजपा चे पाच हजार सदस्य नोंदणी चे उद्दिष्ट ❗विश्वातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असणाऱ्या...

read more
मनमाड शहर भाजपा मंडलाच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या 100 व्या जयंती निमित्ताने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड शहर भाजपा मंडलाच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या 100 व्या जयंती निमित्ताने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन

संपूर्ण देशातील भाजपा कार्यकर्त्यांन चे प्रेरणा स्थान भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय...

read more
नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी संदीप जेजुरकर, सरचिटणीसपदी निलेश वाघ यांची बिनविरोध निवड

नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी संदीप जेजुरकर, सरचिटणीसपदी निलेश वाघ यांची बिनविरोध निवड

मनमाड - नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाच्या झालेल्या सभेत तालुकाध्यक्षपदी एबीपीमाझा, पुण्यनगरी,...

read more
.