loader image
[ays_poll id=7]

मनमाड शहर भाजपा व्यापारी आघाडीत प्रवेश सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न

Aug 7, 2023

मनमाड शहर भाजपा व्यापारी आघाडीत प्रवेश सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी भाजपा जिल्हाध्यक्ष शंकर वाघ ,निती आयोग सदस्य पंकज शहा, जिल्हा व्यापारी आघाडी अध्यक्ष दत्तराज छाजेड, नांदगाव विधानसभा प्रमुख पंकज खताळ, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष नितिन पांडे, भाजपा युवा आघाडी जिल्हा अध्यक्ष सचिन दराडे, भाजपा मनमाड मंडल जेष्ठ सदस्य उमाकांत राय, जिल्हा आर्थिक सेल अध्यक्ष कांतीलाल लुणावत,भाजपा जेष्ठ सदस्य शंकर काका सानप, भाऊसाहेब व्यवहार हे उपस्थित होते.
कार्यक्रमाला जिल्हा मंत्री सागर फाटे, जिल्हा सदस्य संजय सानप ,स्वप्निल शिंदे, नांदगाव शहर अध्यक्ष उमेश उगले उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन भाजपा व्यापारी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष सचिन संघवी,व्यापारी आघाडी जिल्हा सरचिटणीस सचिन लुणावत, मनमाड शहर अध्यक्ष अमित गोगड यांनी केले .

डॉ. नितीन जैन,एडवोकेट मनोज मूलचंदानी, रमेशजी अगरवाल, श् विनोद मोटवानी, अमित बाकलीवाल, दत्ता घायाळ, कैलास देवरे, चेतन शाह, आशिष भंडारी, बालकृष्ण ढोकळे, विक्रांत सानप, सूरज चुनीयन ,जीतू धिंगाण, म्हसू बोराडे, रुपेश लोढा, सुनील गायकवाड, योगेश चंडालिया ,समीर शेख, किशोर जामखेढकर,पदम कुचेरीया, उत्तम पगार ,महेश निर्मळे, महेश नावरकर, संतोष जाधव, आसिफ सोनावला,शैलेंद्र जामखेडकर या सर्व समाजातील मान्यवरांचा प्रवेश सोहळा संपन्न झाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनमाड मंडल शहर चिटनीस नारायण जगताप यांनी केला तसेच नियोजन मनमाड शहर मंडल उपाध्यक्ष श्री सचिन कांबळे, , मनमाड मंडल शहर चिटनीस मनोज ससाणे, मनमाड शहर मंडल उपाध्यक्ष श्री मकरंद कुलकर्णी , ट्रांसपोर्ट आघाडी शहर अध्यक्ष श्री संजय चोपडा, सहकार शहर अध्यक्ष किरण उगलमुगले, मनमाड शहर उपाध्यक्ष बूढ़न बाबा शैख,अपंग जिल्हा सरचिटणीस बुरहान शैख,मनमाड शहर उपाध्यक्ष संदीप नरवडे, सचिन छाजेड, जेष्ठ सदस्य निळू काका ,मनमाड मंडल शहर चिटनीस सचिन लुणावत, सामाजिक कार्यकर्ते तौसिफ शैख, आकाश खैरे   यांनी केले.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या...

read more
कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

दिनांक :12/11/2025   कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न झाली....

read more
नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

  मुंबई, दि. १३ - नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त...

read more
.