कवी रविंद्रनाथ टागोर इंग्लीश मिडीअम स्कुलमध्ये के जी विभागाचा शिक्षक-पालक मेळावा नुकताच संपन्न होऊन शिक्षक-पालक संघाची स्थापना करण्यात आली. शाळा कंटाळवाणी वाटू नये यासाठी शाळेत
विविध उपक्रम राबविण्यात येतात त्याची माहिती यावेळी देण्यात आली. दरवर्षी प्रमाणे शाळेने १० विच्या निकालात उत्तम यश मिळवल्याची माहीती देखील देण्यात आली. श्रीमती गायत्री मिश्रा मॅडम यांनी चालू शैक्षणीक
वर्षाचा अहवाल सादर केला. सौ. क्षीरसागर मॅडम यांनी प्रास्ताविक केले. सौ. संसारे मॅडम व सौ. उबाळे मॅडम यांनी पालकांच्या शंकाचे निरसन केले. प्राथमिकचे मुख्याध्यापक दिपक व्यवहारे सर वैभव कुलकर्णी सर व निंभोरकर सर यांचे मार्गदर्शन लाभले. प्राचार्य मुकेश मिसर सर व केजी विभागाच्या शिक्षिका व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पहलगाम घटनेचा मनमाड क्रिकेट प्रीमियर लीग च्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला
दिनांक २२/०४/२०२५ रोजी जम्मू काश्मीर राज्यातील पहलगाममधिल बैसरण येथे विदेश.देशभरातिल राज्यातून...









