loader image
[ays_poll id=7]

मविप्र च्या आदर्श स्कुल मध्ये टिळक पुण्यतिथी व आण्णा भाऊ साठे जयंती उत्सवात साजरी

Aug 8, 2023

मराठा विद्या प्रसारक समाजाचे आदर्श इंग्लिश मेडिअम स्कुल, मध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 103 वी जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. शाळेच्या मुख्याध्यापिका व उपशिक्षिका शीतल आहेर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी रुपाली मॅडम यांनी लोकमान्य टिळकांच्या जीवन कार्याविषयी मनोगत व्यक्त केले. तसेच सोनाली मॅडम यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्याविषयी माहिती सांगितली. सूत्रसंचालन प्रियांका मॅडम यांनी केले. कार्यक्रमास सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

  *मनमाड (दि. ११ नोव्हेंबर) - एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मनमाड येथे भारताचे पहिले...

read more
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची नियुक्ती

भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची नियुक्ती

भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची...

read more
.