loader image
[ays_poll id=7]

उपक्रमशील शाळा पुरस्कार दरेगाव येथील जि.प.प्राथमिक शाळेस प्रदान

Aug 9, 2023

दरेगाव(प्रतिनिधी )-
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने दिला जाणारा उपक्रमशील शाळा हा पुरस्कार येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसआज समितीच्या त्रैवार्षिक अधिवेशनात प्रदान करण्यात आला.
चांदवड तालुक्यातून निवड झालेली हि एकमेव शाळा असून गेल्या तीन वर्षात शाळेने अनेक उपक्रम राबवून नाविण्यपूर्ण प्रकल्प आयोजित केले आहेत.भाषा संगणक प्रयोगशाळा,विज्ञान प्रयोगशाळा ,वृक्षारोपण व क्रीडापुरक वातावरण निर्मिती शाळेत केली आहे.स्वच्छता व विद्यार्थी गुणवत्ता इ.बाबतही भरीव कार्य केले आहे.
हा पुरस्कार राज्यनेते श्री.काळूजी बोरसे पाटील ,राज्याध्यक्ष श्री.विजय कोंबे,सरचिटणीस श्री.राजन कोरगावकर,राज्य नेते श्री.उदय शिंदे ,जिल्हा अध्यक्ष श्री.आनंदा कांदळकर ,जि.प.चे उपमुख्यकार्यकारी अधिकारी श्री.रविंद्र परदेशी,शिक्षणाधिकारी श्री.नितीन बच्छाव इ.मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार नाशिक येथील इंदू लाॕन्सच्या आर्चिड हाॕल येथे प्रदान करण्यात आला.
शाळेच्या वतीने हा पुरस्कार सरपंच सौ.सरला पवार,शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ.नूतन पगार ,सदस्य श्री.प्रवीण देवरे,पत्रकार श्री.विक्रम देवरे,श्री.दत्तूभाऊ गांगुर्डे,श्री.जालींदर पवार व मुख्याध्यापक श्री.जनार्दन देवरे,उपशिक्षक श्री.बाळू सावंत,श्री.दीपककुमार निकम,श्री.रमेश राऊत यांनी स्विकाराला.
शाळेच्या या यशाबद्दल पालक व ग्रामस्थांनी शाळेचे अभिनंदन केले आहे.

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहर भाजपा तर्फे 2005 पासून सलग 20 व्या वर्षी भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सर्व क्रांतीवीरांना आदरांजली देणे साठी बुधवार दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी= अखंड भारत दिना =निमित भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

मनमाड - मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सन 2005 पासून भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सर्व ज्ञात अज्ञात...

read more
मनमाड – बुद्धवाडी येथील महामाया महिला मंडळाच्या वर्षावास समितीच्या अध्यक्षपदी अलकबाई पुंडलिक केदारे एकमताने निवड करण्यात आली.

मनमाड – बुद्धवाडी येथील महामाया महिला मंडळाच्या वर्षावास समितीच्या अध्यक्षपदी अलकबाई पुंडलिक केदारे एकमताने निवड करण्यात आली.

कपिल वस्तू बुद्ध विहारात सुरू असलेल्या वर्षावास कार्यक्रमाच्या नियोजनासाठी मावळत्या अध्यक्षा...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालयास “रांगोळी कलात्मक सौंदर्याचा वेध ” हा दुर्मिळ ग्रंथ भेट

मनमाड सार्वजनिक वाचनालयास “रांगोळी कलात्मक सौंदर्याचा वेध ” हा दुर्मिळ ग्रंथ भेट

मनमाड - धार्मिक /सामाजिक कार्यात अथवा कोणत्याही शुभ कार्यात प्रसन्नता येणे साठी रांगोळी काढण्यात...

read more
नांदगाव तालुकास्तरीय कराटे स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडू विजयी

नांदगाव तालुकास्तरीय कराटे स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडू विजयी

मनमाड : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
मनमाड महाविद्यालयाचे श्री विठ्ठल सातपुते शिक्षणशास्त्र विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण

मनमाड महाविद्यालयाचे श्री विठ्ठल सातपुते शिक्षणशास्त्र विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण

मनमाड : येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथील...

read more
.