loader image
[ays_poll id=7]

बुधलवाडी प्राथमिक शाळेत जागतिक आदिवासी व क्रांती दिन साजरा

Aug 9, 2023

मनमाड – बुधलवाडी विभागातील क्रांतीवीर वसंतराव नाईक नगर परिषद शाळा क्रमांक. 11 मध्ये जागतिक आदिवासी दिन व क्रांतिदिन साजरा करण्यात आला.प्रारंभी मेरी मिट्टी मेरा देश उपक्रमा अंतर्गत पंचप्राण शपथ घेण्यात आली.यानिनिमित्त विद्यार्थ्यांनी परिसरातून प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले होती. प्रभारी मुख्याध्यापक प्रकाश भिकाजी गोरे, उपशिक्षक नितीन अमरचंद कोल्हे सौ.वंदना साखरे यांनी संयोजन केले.माजी नगरसेवक बंडूनना सांगळे, राजाभाऊ कराड,राजाभाऊ जाधव, राजाभाऊ सांगळे, रामभाऊ सांगळे,नरेंद्र सांगळे,राजुभाऊ शिंदे, इंदूबाई एळीजे, उबाळे आजी आदी सहभागी झाले होते.

अजून बातम्या वाचा..

हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मस्तानी अम्मा उर्स कमिटीच्या अध्यक्षपदी युवासेनेचे तालुकाप्रमुख सागर हिरे यांची नियुक्ती

हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मस्तानी अम्मा उर्स कमिटीच्या अध्यक्षपदी युवासेनेचे तालुकाप्रमुख सागर हिरे यांची नियुक्ती

सालाबादाप्रमाणे नांदगांव शहारातील हिन्दु-मुस्लीम ऐक्याचे प्रतिक असलेले आराध्य दैवत मस्तानी (आम्मा)...

read more
सिद्धी क्लासेस च्या विद्यार्थ्यांचे स्कॉलरशिपच्या परीक्षेत तसेच शालेय परीक्षेमध्ये घवघवीत यश

सिद्धी क्लासेस च्या विद्यार्थ्यांचे स्कॉलरशिपच्या परीक्षेत तसेच शालेय परीक्षेमध्ये घवघवीत यश

महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी 2024 या परीक्षेत...

read more
बघा व्हिडिओ : शांतीब्रम्ह एकनाथ महाराज चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सवास आज पासुन प्रारंभ – श्री क्षेत्र पैठण येथुन मनमाडच्या दिशेने नाथज्योतीचे प्रस्थान

बघा व्हिडिओ : शांतीब्रम्ह एकनाथ महाराज चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सवास आज पासुन प्रारंभ – श्री क्षेत्र पैठण येथुन मनमाडच्या दिशेने नाथज्योतीचे प्रस्थान

मनमाड : योगेश म्हस्के शांतीब्रम्ह एकनाथ महाराज चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सवाची मनमाड येथील महर्षी...

read more
.