loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : १० ऑगस्ट २०२३ – गुरुवार

Aug 10, 2023

मेष – कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींना अचानक धनलाभाची शक्यता.

वृषभ – काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

मिथुन – व्यवसायात वाढ होईल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

कर्क – आरोग्य उत्तम राहील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

सिंह – नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. सुसंवाद साधाल.

कन्या – महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. गुरूकृपा लाभेल.

तुळ – आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.

वृश्‍चिक – तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

धनु – प्रवास शक्यतो टाळावेत. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

मकर – काहींना कामानिमित्त प्रवास होतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

कुंभ – प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील.

मीन – नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड, प्रतिनिधी, ता. २८ – मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास...

read more
सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

जनकल्याण रक्तकेंद्राच्या ३६ वा वर्धापन दिनानिमित्त शंकराचार्य संकुल गंगापूर रोड येथे शिबीर...

read more
के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

दिनांक 26/8/2025 रोजी के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र...

read more
भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

आज दि.२६ ऑगस्ट २०२५ रोजी शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय...

read more
.