loader image
[ays_poll id=7]

मुस्ताक शेख समाज गौरव पुरस्काराने सन्मानीत

Aug 10, 2023

नांदगाव सोमनाथ घोगांणे

येथील सामाजिक कार्यकर्ते मुस्ताक शेख यांना राष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी समितीच्या वतीने समाज गौरव पुरस्काराने
छत्रपती संभाजीनगर  येथे सन्मानित करण्यात आले.

राष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी समितीच्या वतीने समाजातील सामाजिक काम करणाऱ्या नागरिकांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.मुस्ताक शेख यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.याप्रसंगी
राष्ट्रीय भ्रष्टाचार  विरोधी समिती चे राष्ट्रीय अध्यक्ष सय्यद साबेर,छ .संभाजीनगर येथील पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे,संभाजीनगर  जिल्हा अध्यक्ष अलीम बेग, मराठवाडा सल्लागार अनीस रामपुरे,गुड्डु सय्यद शिवाजी काकडे.
आदी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

शिक्षक दिनानिमित्त गुडविल गर्ल्स इंग्लिश मेडीयम स्कूल, मनमाड तर्फे उत्कृष्ट मुख्याध्यापक,शिक्षक,शिक्षकेतर पुरस्कार वितरण सोहळा  संपन्न.

शिक्षक दिनानिमित्त गुडविल गर्ल्स इंग्लिश मेडीयम स्कूल, मनमाड तर्फे उत्कृष्ट मुख्याध्यापक,शिक्षक,शिक्षकेतर पुरस्कार वितरण सोहळा संपन्न.

मनमाड :- योगीराज बहुउद्देशीय संस्था संचलित,गुडविल गर्ल्स इंग्लिश मेडीयम स्कूल,मनमाड तर्फे शिक्षक...

read more
लेदर बाॅल टी 20 स्पर्धेत मनमाड अंडर 14 संघाचा नांदगाव अंडर 14 संघावर विजय – अर्धशतकीय हसन शेख सामनावीर

लेदर बाॅल टी 20 स्पर्धेत मनमाड अंडर 14 संघाचा नांदगाव अंडर 14 संघावर विजय – अर्धशतकीय हसन शेख सामनावीर

  मनमाड - शनिवार 31 ऑगस्ट 2024, भुमी क्रिकेट अकॅडमी व श्री.गुरुगोबिंद सिंग हायस्कूल आयोजीत...

read more
साहिल जाधव ने पटकावले सुवर्णपदक जयराज परदेशी ला रौप्यपदक अनिरुद्ध अडसुळे ला कांस्यपदक

साहिल जाधव ने पटकावले सुवर्णपदक जयराज परदेशी ला रौप्यपदक अनिरुद्ध अडसुळे ला कांस्यपदक

छत्रपती संभाजी नगर येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय युथ ज्युनियर सीनियर वेटलिफ्टिंग स्पर्धेत...

read more
.