loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : ११ ऑगस्ट २०२३ – शुक्रवार

Aug 11, 2023

मेष – काही कामे धाडसाने पार पाडाल. गुरूकृपा लाभेल.

वृषभ – जुनी येणी वसूल होतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

मिथुन – वादविवाद टाळावेत. महत्त्वाची कामे मार्गी लागतील.

कर्क – जिद्दीने कार्यरत रहाल. हितशत्रुंचा त्रास संभवतो.

सिंह – व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. आर्थिक लाभ होतील.

कन्या – काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.

तुळ – काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

वृश्‍चिक – आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.

धनु – आर्थिक निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत. अनेकांचे सहकार्य लाभेल.

मकर – जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

कुंभ – राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

मीन – एखादी भाग्यकारक घटना घडेल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.

अजून बातम्या वाचा..

मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे कार्यसम्राट आमदार मा.सुहासआण्णा कांदे साहेब यांचा सत्कार.

मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे कार्यसम्राट आमदार मा.सुहासआण्णा कांदे साहेब यांचा सत्कार.

  मनमाड:-आपल्या नांदगाव तालुक्याचे लोकप्रिय,कार्यसम्राट, पाणीदार, क्रीडासम्राट दमदार आमदार...

read more
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

  नांदगाव - आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत देवाज बंगलो नांदगाव येथे राष्ट्रवादी...

read more
नांदगाव तालुक्यात दोन अद्ययावत रुग्णवाहिकांचे आमदार कांदे यांच्या हस्ते लोकार्पण

नांदगाव तालुक्यात दोन अद्ययावत रुग्णवाहिकांचे आमदार कांदे यांच्या हस्ते लोकार्पण

नांदगाव आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या प्रयत्नातून व हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या...

read more
.