loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : १२ ऑगस्ट २०२३ – शनिवार

Aug 12, 2023

मेष : आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील. शासकीय कामे मार्गी लागतील.

वृषभ : गुरूकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

मिथुन : महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

कर्क : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. वादविवाद टाळावेत. जिद्द व चिकाटी वाढेल.

सिंह : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा अध्यात्माकडे कल राहील.

कन्या : मुलामुलींचे प्रश्‍न निर्माण होतील. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.

तुळ : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

वृश्‍चिक : जिद्द व चिकाटी वाढेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

धनु : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.

मकर : अध्यात्मिक प्रगती होईल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

कुंभ : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. काहींना कामाचा ताण जाणवेल.

मीन : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील भाविका कौरानी व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशनच्या वरिष्ठ महिला संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील भाविका कौरानी व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशनच्या वरिष्ठ महिला संघात निवड

मनमाड - भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( BCCI ) अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालयात मराठी राजभाषा गौरव दिन तसेच स्वातंत्र्य वीर सावरकर यांच्या 59 पुण्यतिथी निमित्ताने संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन मराठीभाषे तील प्रसिद्ध लेखक संदीप देशपांडे यांचा गौरव

मनमाड सार्वजनिक वाचनालयात मराठी राजभाषा गौरव दिन तसेच स्वातंत्र्य वीर सावरकर यांच्या 59 पुण्यतिथी निमित्ताने संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन मराठीभाषे तील प्रसिद्ध लेखक संदीप देशपांडे यांचा गौरव

मनमाड शहराच्या सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात मानाचे स्थान असणार्‍या आणि व्रत अखंड वाचक...

read more
.