Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

राशी भविष्य : १४ ऑगस्ट २०२३ – सोमवार

Aug 14, 2023

मेष : संततीचे प्रश्न मार्गी लागतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

वृषभ : शासकीय कामे मार्गी लागतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

मिथुन : जिद्दीने कार्यरत रहाल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.

कर्क : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.

सिंह : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आरोग्य उत्तम राहील. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

कन्या : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.

तूळ : कामात सुयश लाभेल. शासकीय कामे मार्गी लागतील.

वृश्चिक : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. मानसन्मान आणि प्रतिष्ठा लाभेल.

धनू : गुरुकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

मकर : वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता. कोणालाही जामीन राहू नका.

कुंभ : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.

मीन : कामे रखडण्याची शक्यता. आर्थिक व्यवहार विचारपूर्वक घ्यावेत..

अजून बातम्या वाचा..

आ. सुहास कांदे यांच्या हस्ते श्रीराम नगर ग्रामपंचायत येथे विविध विकासकामांचे लोकार्पण

आ. सुहास कांदे यांच्या हस्ते श्रीराम नगर ग्रामपंचायत येथे विविध विकासकामांचे लोकार्पण

नांदगाव सोमनाथ घोगांणे नांदगाव शहरानजीक असलेल्या श्रीरामनगर ग्रामपंचायत येथे आ. सुहास कांदे...

read more
मविप्र च्या आदर्श स्कुल मध्ये टिळक पुण्यतिथी व आण्णा भाऊ साठे जयंती उत्सवात साजरी

मविप्र च्या आदर्श स्कुल मध्ये टिळक पुण्यतिथी व आण्णा भाऊ साठे जयंती उत्सवात साजरी

मराठा विद्या प्रसारक समाजाचे आदर्श इंग्लिश मेडिअम स्कुल, मध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]