तूळ : आरोग्य उत्तम राहील. हाती घेतलेल्या कामात यश लाभेल..
वृश्चिक : मित्रांचे सहकार्य लाभेल. संततिसौख्य लाभेल. जिद्द आणि चिकाटी वाढेल.
मेष : प्रवासात अडचणी येण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे निर्णय नकोत.
वृषभ : व्यवसायात वाढ होईल. मान आणि प्रतिष्ठा लाभेल.
धनू : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अमलात आणू शकाल. मनोबल कमी राहील.
मिथुन : महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
कर्क : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. नवीन परिचय होतील.
मकर : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. मानसन्मान आणि प्रतिष्ठा लाभेल.
कुंभ : राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.
मीन : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. काहींचा अध्यात्माकडे कल राहील.
सिंह : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.
कन्या : आरोग्य उत्तम राहील. शासकीय कामे मार्गी लागतील.